आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ शनिवारी जाहीर करण्यात आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जाहीर केलेल्या या संघात कर्णधार विराट कोहलीच्या नावाचा समावेश नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. ...
आशिया चषकासाठी जेव्हा खलिलची निवड झाली तेव्हा त्याच्या वडिलांना कळून चुकले की, आपली स्वप्न मुलांवर लादायची नसतात तर त्यांना त्यांची स्वप्न साकारायला द्यायची असतात. ...