लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule&ResultsPointsTableSuper4TeamsSquadsHistoryVenue
आशिया चषक

आशिया चषक, मराठी बातम्या

Asia cup 2018, Latest Marathi News

आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत.
Read More
Asia Cup 2018: सहा महिन्यानंतर शिखर धवनचे पहिले अर्धशतक - Marathi News | Asia Cup 2018: After seven months Shikhar Dhawan's first half century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: सहा महिन्यानंतर शिखर धवनचे पहिले अर्धशतक

इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरलेल्या भारताचा सलामीवीर शिखर धवनने आशिया चषक स्पर्धेत सकारात्मक सुरूवात केली. दुबळ्या हाँगकाँगविरुद्ध त्याने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावले. ...

Asia Cup 2018 : हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात पदार्पण करणारा खलील अहमद कोण... माहिती आहे का - Marathi News | Asia Cup 2018: Who is Khalil Ahmed, who is making his debut against Hong Kong? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात पदार्पण करणारा खलील अहमद कोण... माहिती आहे का

हा खलील अहमद नेमका कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जाणून घ्या... ...

भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; आशिया चषकातील महासंग्रामाआधी 'फ्रेंडशिप कप' जिंकला - Marathi News | Ahead of Asia Cup 2018 clash, Indian wheelchair team defeats Pakistan in Friendship Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; आशिया चषकातील महासंग्रामाआधी 'फ्रेंडशिप कप' जिंकला

आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. बुधवारी या दोन उभय संघांमध्ये रंगणारे महासंग्रामाची प्रत्येक क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहे. ...

Asia Cup 2018 : पाकिस्तानच्या 'या' खेळाडूने टाकले विराट कोहलीला मागे - Marathi News | Asia Cup 2018: Pakistan's 'This' player is behind Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : पाकिस्तानच्या 'या' खेळाडूने टाकले विराट कोहलीला मागे

पाकिस्तानने आशिया चषकातील पहिल्या सामन्यात सहज विजय मिळवला. या सामन्यातच कोहलीला पाकिस्तानच्या फलंदाजाने मागे टाकले आहे. ...

Asia Cup 2018: विराट कोहलीने भारतीय संघाला दिल्या शुभेच्छा - Marathi News | Asia Cup 2018: Virat Kohli wishes Team India good luck | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: विराट कोहलीने भारतीय संघाला दिल्या शुभेच्छा

Asia Cup 2018: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेच्या मोहिमेला आजपासून सुरूवात करत आहे. भारतीय संघाचा पहिलाच सामना दुबळ्या हाँगकाँग संघाशी होणार आहे. ...

Asia Cup 2018: भारतीय संघ पहिल्यांदाच उतरणार दुबईच्या मैदानावर; १३१ स्टेडियमवर खेळलेत सामने  - Marathi News | Asia Cup 2018: Indian team play first time at Dubai international ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: भारतीय संघ पहिल्यांदाच उतरणार दुबईच्या मैदानावर; १३१ स्टेडियमवर खेळलेत सामने 

Asia Cup 2018: भारतीय संघ मंगळवारी कमकुवत मानल्या जाणाऱ्या हाँगकाँगविरुद्ध खेळणार आहे. आशिया चषक स्पर्धेच्या या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. ...

Exclusive : कर्णधार विराट असो किंवा रोहित, भारताने विश्वचषक जिंकायला हवा - Marathi News | Captain Virat or Rohit, India should win the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Exclusive : कर्णधार विराट असो किंवा रोहित, भारताने विश्वचषक जिंकायला हवा

'हिटमॅन' रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांचे मत ...

Asia Cup 2018 : आतापर्यंत एकदाच समोरा-समोर आले आहेत भारत आणि हाँगकाँग - Marathi News | Asia Cup 2018: India and Hong Kong are coming face-to-face once | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : आतापर्यंत एकदाच समोरा-समोर आले आहेत भारत आणि हाँगकाँग

यापूर्वी फक्त एकदाच भारत आणि हाँगकाँग यांच्यामध्ये लढत झाली आहे. ही लढत तुम्हाला आठवतेय का... ...