आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
India Vs Pakistan: सेट झालेला शोएब आणि कर्णधार सर्फराझ यांची जोडी जमली असती तर ती डोकेदुखी ठरू शकत होती. परंतु, केदार जाधव आणि मनीष पांडेनं भारताला सुखद धक्का दिला. ...