आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
आशिया चषकाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला आज रविवारी पुन्हा एकदा कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ‘सुपर फोर’ सामना खेळायचा आहे. ...
सुपर फोरच्या लढतींना सुरुवात झाली असून साखळी फेरीतील गुणांना आता अर्थ नाही. भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार करता २८ सप्टेंबरला अंतिम लढतीत नक्कीच खेळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ...
Asia cup 2018: भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेत झालेल्या सामन्यात भारताने बाजी मारली. या सामन्यात भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे सोशल मीडियावर कौतुक झाले. ...