लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्... ठाणे - उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना धक्का; उद्धवसेनेचे शहरप्रमुख अखेर भाजपात दाखल ठाणे - उल्हासनगर महापालिका व आमदार आयलानी यांच्या कार्यालयावर महिला बचत गटाची धडक, स्टॉल वाटप रखडल्याचा आरोप नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला... समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा... प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात चंद्रपूर: वाघाच्या बंदोबस्तासाठी चिमूर-कानपा या राज्य महामार्गावरील शिवरा फाटा येथे शेतकऱ्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन, मोठा पोलीस बंदोबस्त टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा... पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे... मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर... तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात "तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले? नागपूर - दीपावली मिलन कार्यक्रमात नृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच राष्ट्रवादी अजित पवार गटाने जिल्हाध्यक्षांना बजावली नोटीस मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील तातडीने ऑस्ट्रेलियाला जाणार, BCCIचे डॉक्टर्सही रुग्णालयातच थांबले निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक ठाणे - फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून केला निषेध मुंबई - घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
आशिया चषक, मराठी बातम्या FOLLOW Asia cup 2018, Latest Marathi News आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेतील रविवारी झालेल्या सामन्यात पुन्हा भारताने बाजी मारली. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीनं भारताच्या विजयाचा भक्कम पाया उभारला. ...
INDIA vs PAK: भारताने रविवारी आशिया चषक क्रिकेट सुपर फोर लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ९ गडी व ६३ चेंडू राखून पराभव केला. ...
भारताने रोहित आणि धवनच्या दमदार शतकांमुळे सहज विजय मिळवला. धवनने 100 चेंडूंत 16 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 114 धावा केल्या. रोहितने 119 चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 111 धावांची खेळी साकारली. ...
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक लढतीत बांगलादेशनमे अफगाणिस्तानवर अवघ्या तीन धावांनी मात केली. ...
14 सामन्यात आठवा विजय, यापैकी सातवा विजय पाठलाग करताना ...
रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी दमदार सलामी द्यायला सुरुवात केली. त्यावेळीच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांनी काढता पाय घेतला. ...
भारताबरोबरच्या मालिकेसाठी राजकारण बाजूला ठेवावे, असे मत पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी म्हटले आहे. ...
चहलने आसिफ अलीला त्रिफळाचीत करत आपला पन्नासावा बळी साजरा केला. ...