अश्विनी वैष्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात देशाचे रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. ते मूळचे जोधपूरचे असून ओदिशामध्ये त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तसंच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते खासगी सचिव राहिले आहेत. Read More
First Look Of Vande Bharat Sleeper Train: वंदे भारत स्लीपर ट्रेनचा पहिला लूक समोर आला असून, सेवेत आल्यावर या ट्रेनचे नवीन नामकरण काय केले जाईल, याबाबत उत्सुकता असल्याचे सांगितले जात आहे. ...
Vande Bharat Sleeper Train Video : वंदे भारत ट्रेनमधून आता झोपून प्रवास करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केली असून, ही ट्रेन आतून कशी दिसते, याचाही व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. ...
Sabarmati Express derailed: उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे आज पहाटे रेल्वे अपघात झाला. येथे वाराणसीहून अहमदाबादकडे जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरून घसरले. या अपघाताबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
वैष्णव यांनी आपले वेगळे रूप दाखवत २००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या काळातील यूपीए सरकारला रेल्वेशी संबंधित सर्व १० महत्त्वाच्या पैलूंवर पूर्णपणे अपयशी ठरवले. ...