अश्विनी वैष्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात देशाचे रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. ते मूळचे जोधपूरचे असून ओदिशामध्ये त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तसंच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते खासगी सचिव राहिले आहेत. Read More
Indian Railway: अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक नवे निर्णय घेतले आहेत. त्यातील काही निर्णयांनी लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. रेल्वेमंत्र्यांनी हल्लीच एक असा निर्णय घेतला आहे. ...