शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अश्विनी वैष्णव

अश्विनी वैष्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात देशाचे रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. ते मूळचे जोधपूरचे असून ओदिशामध्ये त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तसंच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते खासगी सचिव राहिले आहेत.

Read more

राष्ट्रीय : रेल्वेने निघालेल्या मुलाचा फोन बंद पडला; बापाने थेट रेल्वे मंत्र्यांशी साधला संपर्क; नेमकं काय झालं?

राष्ट्रीय : Indian Railway: ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटावरील सवलतीसाठी करावी लागेल अजून प्रतीक्षा, रेल्वेमंत्र्यांची माहिती 

राष्ट्रीय : Indian Railway: मोदी सरकार रेल्वेचं खासगीकरण करणार? रेल्वे मंत्र्यांचं संसदेत मोठं विधान, म्हणाले...

राष्ट्रीय : Railway Kavach Technique: 160 च्या स्पीडने दोन ट्रेन समोरासमोर आल्या! इंजिनमध्येच होते रेल्वे मंत्री, 'कवच' चाचणी यशस्वी

राष्ट्रीय : Anti-Collision Test Today: OMG! दोन ट्रेन आज फुल स्पीडमध्ये एकमेकांवर आदळवणार; रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव एका ट्रेनमध्ये असणार

ठाणे : रेल्वे ट्रॅकजवळील एकाही झोपडपट्टीधारकावर अन्याय होणार नाही, रहिवाशांचे पुनर्वसन केले जाईल

राष्ट्रीय : गानसम्राज्ञीच्या सन्मानार्थ सरकारकडून टपाल तिकीट जारी करण्यात येणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती

राष्ट्रीय : Ashwini Vaishnaw : रामायण एक्सप्रेससारखी कुराण, बायबल एक्सप्रेस धावणार का? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं असं उत्तर!

राष्ट्रीय : Railway Privatization: रेल्वेचे खासगीकरण होणार की नाही? रेल्वेमंत्र्यांचे '100 टक्के' स्पष्टीकरण

राष्ट्रीय : Indian Railways: जनरल डब्ब्यांबाबत रेल्वेनं घेतला मोठा निर्णय, आता मिळणार जबरदस्त सुविधा