अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे. Read More
'आई कुठे काय करते' फेम अनघा म्हणजेच अभिनेत्री 'आश्विनी महांगडे' (Ashwini Mahangade) आपल्या उत्तम अभिनयामुळे घराघरात पोहोचली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत आहे. ...
Ashvini Mahangade : अश्विनी महांगडे हिच्या अतिशय जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर भावूक झालेल्या अश्विनीनीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ...
Aai Kuthe Kay Karte Fame Ashvini Mahangade : आई कुठे काय करते मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिची सोशल मीडियावरील लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. ...
अश्विनी महांगडे सोबत लोकमत सखीचा भन्नाट चॅलेंज... अश्विनीला करता येते का bargaining? १००० रुपयांत घेतल्या? जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडिओ Address : Link Road, Opp National College, Bandra, Mumbai #AshviniMahangade #lokmatsakhi #ShoppingChallenge आमच ...
Independence Day 2022: संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. मराठी कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ...