लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अश्विनी महांगडे

अश्विनी महांगडे, मराठी बातम्या

Ashwini mahangade, Latest Marathi News

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे.   
Read More
'पोसतो ही दुनिया सारी, माझा बाप शेतकरी..', 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा शेतात काम करतानाचा व्हिडीओ चर्चेत - Marathi News | 'Posato hi Dunya Sari, Maja Baap Shetkari..', 'Aai Kuthe Kay Karte' fame actress' video working in the farm is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पोसतो ही दुनिया सारी, माझा बाप शेतकरी..', 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा शेतात काम करतानाचा व्हिडीओ चर्चेत

अभिनेत्रीचा शेतात काम करतानाचा व्हिडीओ पाहून चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. ...

'आई कुठे काय करते' फेम अनघा उर्फ अश्विनी महांगडेनं नवीन वर्षात उचललं मोठं पाऊल, होतंय कौतुक - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Anagha aka Ashwini Mahangde is being praised for her big step in the new year. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम अनघा उर्फ अश्विनी महांगडेनं नवीन वर्षात उचललं मोठं पाऊल, होतंय कौतुक

Ashwini Mahangade :आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने नवीन वर्षात नवीन सुरुवात केलीय. ...

'आई कुठे काय करते 'फेम अनघाने केले वडिलांचे स्वप्न साकार; शेअर केली भावूक पोस्ट - Marathi News | marathi-actress-ashwini-mahangade-buy-a-car-fulfilled-her-father's-dream | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते 'फेम अनघाने केले वडिलांचे स्वप्न साकार; शेअर केली भावूक पोस्ट

'आई कुठे काय करते' फेम अनघा म्हणजेच अभिनेत्री 'आश्विनी महांगडे' (Ashwini Mahangade) आपल्या उत्तम अभिनयामुळे घराघरात पोहोचली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत आहे. ...

'लोक काय बोलतील या...', 'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत - Marathi News | 'People will talk to you...', Aai Kuthe Kay Karte Fame Ashvini Mahangde's post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोक काय बोलतील या...', 'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत

Ashvini Mahangade : 'आई कुठे काय करते' मालिकेत अनघाच्या भूमिकेतून अश्विनी महांगडे घराघरात पोहचली आहे. ...

Ashvini Mahangade : ‘आई कुठे काय करते’मधील ‘अनघा’वर कोसळला दु:खाचा डोंगर, शेअर केली भावुक पोस्ट - Marathi News | aai kuthe kay karte fame Ashvini Mahangade emotional post after her brother death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आई कुठे काय करते’मधील ‘अनघा’वर कोसळला दु:खाचा डोंगर, शेअर केली भावुक पोस्ट

Ashvini Mahangade : अश्विनी महांगडे हिच्या अतिशय जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर भावूक झालेल्या अश्विनीनीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ...

'आई कुठे काय करते'मधील अनघाची पोस्ट चर्चेत, म्हणाली - 'मनात हजारो दुःखाचा डोंगर असला तरी...' - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Angha Aka Ashvini Mahangade's latest post goes viral, she said - 'Though there is a mountain of thousands of sorrows in the heart...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अनघाची पोस्ट चर्चेत, म्हणाली - 'मनात हजारो दुःखाचा डोंगर असला तरी...'

Aai Kuthe Kay Karte Fame Ashvini Mahangade : आई कुठे काय करते मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिची सोशल मीडियावरील लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. ...

'आई कुठे काय करते' फेम अनघा उर्फ अश्विनी महांगडेनं वारीत धरला हरिनामाच्या गजरात ठेका - Marathi News | 'Aai Kuthe Kay Karte' Fame Anagha alias Ashwini Mahangade visit ashadhi ekadashi vari pandharpur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम अनघा उर्फ अश्विनी महांगडेनं वारीत धरला हरिनामाच्या गजरात ठेका

Ashvini Mahangade: अभिनेत्री अश्विनी महांगडे पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी झाली होती. ...

अश्विनी महांगडेच्या नथीचा नखरा; मराठमोळ्या साजशृंगारात दिले घायाळ करणारे एक्स्प्रेशन्स - Marathi News | aai kuthe kay karte fame ashvini mahangade latest videoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अश्विनी महांगडेच्या नथीचा नखरा; मराठमोळ्या साजशृंगारात दिले घायाळ करणारे एक्स्प्रेशन्स

Ashvini mahangade: या व्हिडीओमध्ये अश्विनीने लाल रंगाची साडी नेसली असून त्यावर साजेसा साजशृंगार केला आहे. ...