शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अश्विनी महांगडे

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे.   

Read more

फिल्मी : शिवाजी महाराज नसते तर तुमची आडनाव मुल्ला, खान अशी असती.., अश्विनी महांगडेचं वक्तव्य चर्चेत

फिल्मी : आता नाही तर कधीच नाही, मराठा आरक्षणासाठी 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, गेली किती तरी वर्ष...

फिल्मी : 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेसाठी अश्विनी महांगडेला मिळालेला नकार, मग घडलं असं काही...

फिल्मी : मराठी प्रेक्षकांना आपल्या मुलींना बिकीनीत पाहायचं नाही, अश्विनीचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, सईचा चित्रपट आलेला तेव्हा...

फिल्मी : मी आत्महत्या करायला गेले होते, 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, त्यावेळी...

फिल्मी : मयतीसाठी लागणारं लाकूड..., अश्विनी महांगडेने फोटोशूटमधून सांगितली वडिलांची गोष्ट, म्हणाली, त्यांनी शेवटपर्यंत...

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अनघाला लागली मोठी लॉटरी, याबाबत अश्विनी महांगडे म्हणाली...

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची पोस्ट व्हायरल, म्हणाली, त्यांना समजण्यासाठी...

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेला भेटला आयुष्यातील जोडीदार, पोस्ट शेअर करत म्हणाली…

फिल्मी : 'तुम्ही आयुष्यभरासाठी...'अश्विनी महांगडेने केलं होतं 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या दिग्दर्शकांना प्रपोज