लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अश्विनी महांगडे

अश्विनी महांगडे, मराठी बातम्या

Ashwini mahangade, Latest Marathi News

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे.   
Read More
'आई कुठे काय करते'मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर?, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Anagha's post-wedding look photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर?, फोटो होतोय व्हायरल

अनघाच्या लग्नानंतरचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. ...

मराठमोळ्या अभिनेत्रीने वडिलांच्या निधनानंतर हातावर काढला टॅटू, म्हणाली - 'मला माझ्यासोबत नाना हवे आहेत' - Marathi News | The Marathi actress got a tattoo on her hand after her father's death and said - 'I want Nana with me' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्रीने वडिलांच्या निधनानंतर हातावर काढला टॅटू, म्हणाली - 'मला माझ्यासोबत नाना हवे आहेत'

मराठमोळ्या या अभिनेत्रीच्या वडिलांचे मे महिन्यात निधन झाले. त्यांची आठवण म्हणून आता तिने हातावर टॅटू काढला आहे. ...

'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री झळकणार पहिल्यांदाच हिंदी मालिकेत - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Actress will be seen in Hindi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री झळकणार पहिल्यांदाच हिंदी मालिकेत

'आई कुठे काय करते' मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ...

पारंपारिक ते अधिक सुंदर!, अश्विनी महांगडेच्या नव्या फोटोशूटने वेधले चाहत्यांचे लक्ष - Marathi News | From traditional to more beautiful !, new photos of Ashwini Mahangade caught the attention of fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पारंपारिक ते अधिक सुंदर!, अश्विनी महांगडेच्या नव्या फोटोशूटने वेधले चाहत्यांचे लक्ष

अश्विनी महांगडेच्या नव्या फोटोशूटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

'...यामुळेच मला भावते अनघा', 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेने व्यक्त केली भावना - Marathi News | '... This is why I feel blind', 'Aai Kuthe Kay Karte' Fame actress Ashwini Mahangade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...यामुळेच मला भावते अनघा', 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेने व्यक्त केली भावना

'आई कुठे काय करते' या मालिकेतील अनघाच्या भूमिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरात पोहचली आहे. ...

'जात, धर्म, लिंग यापलीकडे फक्त माणुसकी जपावी..', 'आई कुठे काय करते'मधील अनघाने शेअर केला अनुभव - Marathi News | 'Beyond caste, religion, gender, only humanity should be protected ..'Aai Kuthe Kay Karte fame Anagha Aka Ashvini Mahangade shared an experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जात, धर्म, लिंग यापलीकडे फक्त माणुसकी जपावी..', 'आई कुठे काय करते'मधील अनघाने शेअर केला अनुभव

अनघा उर्फ अश्विनी महांगडेने खेड- शिवापूर टोल नाका येथे आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. ...

जगणं सोडता येत नाही म्हणत व़डिलांच्या निधनानंतर अश्विनी महांगडे करतेय शेतात काम - Marathi News | ashwini mahangade doing farming after father demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जगणं सोडता येत नाही म्हणत व़डिलांच्या निधनानंतर अश्विनी महांगडे करतेय शेतात काम

अश्विनीने शेतात काम करतानाचा तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, शेतकऱ्याची लेक... जगणं सोडता येत नाही आणि लढणं थांबवता येत नाही. ...

'...त्यांना फक्त पैसे कमावायचेत'; अभिनेत्री अश्विनी महांगडे खासगी रुग्णालयाच्या 'ट्रिटमेंट'वर संतापल्या - Marathi News | '... they just want to make money'; Actress Ashwini Mahangade is angry over the treatment at a private hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...त्यांना फक्त पैसे कमावायचेत'; अभिनेत्री अश्विनी महांगडे खासगी रुग्णालयाच्या 'ट्रिटमेंट'वर संतापल्या

'आई कुठे काय करते' मालिकेत अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेने खासगी हॉस्पिटलमधील ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला आहे. ...