अश्विनी बिद्रे प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकर आणि राजू पाटील यांच्या ब्रेन मॅपिंग टेस्टची पोलिसांनी परवानगी मागितली आहे. तपासात आरोपी साथ देत नसल्याने ही मागणी करण्यात आली असून, याकरिता गुरुवारी न्यायालयात दोघा आरोपींना हजर करण्यात आले होते. ...
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ताप्रकरणी अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना मंगळवारी पनवेल न्यायालयाने २ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. ...
बेपत्ता पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि त्याचा साथीदार राजेश पाटीलने हत्या करून त्यांचा मृतदेह भार्इंदरच्या खाडीत फेकल्याचा संशय दोघांच्याही टॉवर लोकेशनवरून वर्तवण्यात येत आहे. यासाठी कुरुंदकर ...
अश्विनी बिद्रे यांनी लिहलेले पत्र पोलिसांच्या हाती लागेल असून त्या पत्रात माझे हात पाय तोडून मला ठार करण्याची तुझी ईच्छा पूर्ण होवो असे स्पष्ट पणे लिहले आहे . या पत्राचे आणि कुरुंदकरचे काय संबधीत आहे ? याबाबत पोलीस तपास करीत आहेत . ...
नवी मुंबई येथील सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी गोरे-बिंद्रे बेपत्ता प्रकरणात सध्या जळगाव केंद्रबिंदू झालेले आहे. या प्रकरणी अटकेत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचे भाचे राजेश पाटील यांचे जळगाव कनेक्शन आहे ...
महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिद्रे बेपत्ता प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ठाणे सुरक्षा शाखेमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरूंदकरला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...