सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला देण्यात आलेले ‘राष्ट्रपती पदक’ परत घेण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्र सरकारकडे केली आहे. ...
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरच्या कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरातील रो हाऊससह महेश फळणीकरच्या आजरा येथील घरावर मुंबई पोलिसांनी शनिवारी दुपारी एकाच वेळी छापे टाकले. ...
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ठाणे ग्रामीणचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यासह चार जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ...
गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिंद्रे यांचा क्रूरपणे खून झाल्याचे उघड होताच त्यांच्या आई-वडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. ...
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांचा खूनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर याचा मित्र महेश पळणीकर यानेच ही कबुली दिली आहे. ...
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे-गोरे यांचा खूनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर याचा बालमित्र महेश पळणीकर यानेच ही कबुली दिली आहे. ...