लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशुतोष राणा

आशुतोष राणा, मराठी बातम्या

Ashutosh rana, Latest Marathi News

आशुतोष राणाने कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. पण त्याला खऱ्या अर्थाने दुश्मन या चित्रपटामुळे ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने साकारलेला खलनायक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. जख्म, संघर्ष यांसारख्या चित्रपटातही त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
Bhoot Movie : भूताची भीती वाटत असेल तर नक्कीच पाहू नका भूतः द हाँटेड शिपचा ट्रेलर, आहे अतिशय भीतीदायक - Marathi News | Did you see vicky kaushal's 'Bhoot Part One: The Haunted Ship' trailer? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bhoot Movie : भूताची भीती वाटत असेल तर नक्कीच पाहू नका भूतः द हाँटेड शिपचा ट्रेलर, आहे अतिशय भीतीदायक

Bhoot Movie : भूतः द हाँटेड शिपचा ट्रेलर पाहाताना आपल्या अंगावर काटा येतो यात काहीच शंका नाही. ...

Birthday Special : आशुतोष राणावर इतके संतापले होते महेश भट की सेटवरून दिले होते हाकलून - Marathi News | ashutosh rana birthday know about unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : आशुतोष राणावर इतके संतापले होते महेश भट की सेटवरून दिले होते हाकलून

बॉलिवूडचा गुणी अभिनेता म्हणजे आशुतोष राणा. ‘स्वाभिमान’ या मालिकेपासून करिअरची सुरुवात करणा-या आशुतोषचा आज वाढदिवस. ...

#Interview : चित्रपटाचे माध्यम समाजाला विचार करायला लावणारे -आशुतोष राणा! - Marathi News | #Interview : Film makes the society think about - Ashutosh Rana! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#Interview : चित्रपटाचे माध्यम समाजाला विचार करायला लावणारे -आशुतोष राणा!

बॉलिवूडसोबतच मराठी, कन्नड, तेलुगू, तमिळ चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने कोट्यवधी मनावर राज्य करणारा आशुतोष राणा आगामी ‘चिकन करी लॉ’ चित्रपटात वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा एक कोर्ट रुम ड्रामा असून त्यांच्या अपोजीट मकरंद देशपांडेदेखील वकिलाच्या भू ...

आशुतोष राणाला महेश भट यांच्या सडक २ या चित्रपटात साकारायची आहे ही भूमिका - Marathi News | Ashutosh Rana wants to portray maharani character in Sadak 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशुतोष राणाला महेश भट यांच्या सडक २ या चित्रपटात साकारायची आहे ही भूमिका

महेश भट सध्या सडक २ या चित्रपटावर काम करत असून अनेक वर्षांनंतर ते चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ...

म्हणून सूत्रसंचालन करताना अस्वस्थ झाला आशुतोष राणा - Marathi News | So Ashutosh Rana got disillusioned | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून सूत्रसंचालन करताना अस्वस्थ झाला आशुतोष राणा

‘स्टार भारत’वरील ‘सावधान इंडिया’ कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अभिनेता आशुतोष राणा करणार आहे. ...

पती आशुतोष राणाबरोबर रेणुका शहाणे एकाच मालिकेत येणार एकत्र - Marathi News | Renuka Sahane to host a show with Ashutosh Rana ? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पती आशुतोष राणाबरोबर रेणुका शहाणे एकाच मालिकेत येणार एकत्र

दिल्ली असो की मुंबई, किंवा असो देशातला कोणताही भाग आता गुन्हेगारांची काही खैर नाही. कारण गुन्हेगारांचा पर्दाफाश करण्यासाठी आले आहेत अभिनेता आशुतोष राणा. ...

आशुतोष राणा पत्नी रेणुका शहाणेबद्दल म्हणतो, आम्ही दोन ध्रुवांवरची दोन टोकं!! - Marathi News | ashutosh rana told about his love story with renuka shahane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशुतोष राणा पत्नी रेणुका शहाणेबद्दल म्हणतो, आम्ही दोन ध्रुवांवरची दोन टोकं!!

अभिनेता आशुतोष राणा व अभिनेत्री रेणुका शहाणे हे बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी एक आहे. गेल्या १७ वर्षांपासून दोघेही सुखाने नांदत आहेत. अगदी परस्पर विसंगत स्वभाव असतानाही.  ...

Ashutosh Rana Birthday Special : अशी झाली होती आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांची भेट - Marathi News | Ashutosh Rana Birthday Special: ashutosh rana and renuka shahane love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashutosh Rana Birthday Special : अशी झाली होती आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांची भेट

रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा हे बॉलिवूडमधील एक क्यूट कपल मानले जाते. आज त्यांच्या लग्नाला अनेक वर्षं झाली असून त्यांना दोन मुले देखील आहेत. ...