आशुतोष राणाने कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. पण त्याला खऱ्या अर्थाने दुश्मन या चित्रपटामुळे ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने साकारलेला खलनायक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. जख्म, संघर्ष यांसारख्या चित्रपटातही त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. Read More
Love Story Of Renuka Shahane And Ashutosh Rana: लग्न ठरल्यानंतर रेणुकाच्या आई शांता गोखले यांना थोडे दडपण आले होते. दोन्ही कुटुंबातील परंपरा, रीतीरिवाज खूप वेगळे आहेत. मात्र रेणुकाने त्यांची समजूत घातल्यानंतर त्यासुद्धा या लग्नाला तयार झाल्या. ...
खेळ खेळताना एका प्रश्नाचं कनेक्शन रेणुका यांचे पती अभिनेते आशुतोष राणा यांच्या नावासोबत होतं. यावर रेणुका शहाणे यांची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती. ...
बॉलिवूडसोबतच मराठी, कन्नड, तेलुगू, तमिळ चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने कोट्यवधी मनावर राज्य करणारा आशुतोष राणा आगामी ‘चिकन करी लॉ’ चित्रपटात वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा एक कोर्ट रुम ड्रामा असून त्यांच्या अपोजीट मकरंद देशपांडेदेखील वकिलाच्या भू ...