आशुतोष पत्की ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा असून त्याने वन्स मोअर या चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पाऊल टाकले. अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या आधी त्याने ‘मेंदीच्या पानावर’ आणि ‘दुर्वा’ या मालिकेत काम केले. पण त्याला खऱ्या अर्थाने ओळख अग्गंबाई सासूबाई या मालिकेमुळे मिळाली Read More
‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका कधीच संपली. पण या मालिकेतील बबड्या आणि शुभ्राची चर्चा आजही होते. बबड्याची ही भूमिका अभिनेता आशुतोष पत्कीने (Ashutosh Patki) साकारली होती. ...