'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेतील सरंजामे कुटुंबातील जयदीप सरंजामे हा सदस्यही त्याच्या वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत आला आहे. अभिनेता आशुतोष गोखले यानेही ही भूमिका साकारली आहे. Read More
रंग माझा वेगळा मालिकेतील कार्तिक म्हणजेच आशुतोष गोखले यांच्या सोबत स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव निमित्त बातचीत करण्यात आली, यावेळी आशुतोषने आपल्या घरचा गणपतीच्या काही आठवणी, आशुतोषच्या आठवणी जणूं घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ - ...