लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
अशोक सराफ यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव; पत्नी निवेदिता यांनी शेअर केला खास व्हिडीओ - Marathi News | Ashok Saraf along with 94 artistes were awarded 'Sangeet Natak Akademi' By President Draupadi Murmu Wife Nivedita Shares Special Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव; पत्नी निवेदिता यांनी शेअर केला खास व्हिडीओ

अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ...

महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांचा नवी मुंबई महानगरपालिकेकडून सन्मान - Marathi News | Maharashtra Bhushan Ashok Saraf honored by Navi Mumbai Municipal Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांचा नवी मुंबई महानगरपालिकेकडून सन्मान

योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : आपल्या चतुरस्त्र अभिनयाने नाट्य, चित्रपट व दूरचित्रवाहिनी या तिन्ही क्षेत्रात आपली अक्षय ... ...

अशोक सराफ यांच्यासह ९४ कलावंतांना ‘संगीत नाटक अकादमी’ प्रदान - Marathi News | Ashok Saraf along with 94 artistes were awarded 'Sangeet Natak Akademi' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांच्यासह ९४ कलावंतांना ‘संगीत नाटक अकादमी’ प्रदान

हा कार्यक्रम दिल्लीतील विज्ञान भवनात पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, कलाकारांनी आपल्या कलेचा समाजहितासाठी उपयोग केल्याची अनेक उदाहरणे आहेत.  ...

रसिकांचे मनोरंजन करणे हे नट म्हणून कर्तव्य : अशोक सराफ; संगीत नाटक अकादमी पुरस्कार घोषित - Marathi News | Ashok Saraf has Sangeet Natak Akademi Award announced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रसिकांचे मनोरंजन करणे हे नट म्हणून कर्तव्य : अशोक सराफ; संगीत नाटक अकादमी पुरस्कार घोषित

प्रथम महाराष्ट्र भूषण आणि आता संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळणे यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता असू शकतो... - सराफ ...

रसिकांचे मनोरंजन करणे हे नट म्हणून कर्तव्य - अशोक सराफ - Marathi News | It is the duty of a nut to entertain the devotees - Ashok Saraf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रसिकांचे मनोरंजन करणे हे नट म्हणून कर्तव्य - अशोक सराफ

संगीत नाटक अकादमी पुरस्कार घोषित झाल्यावर अशोक सराफ यांनी व्यक्त केली भावना ...

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री ऋतुजा बागवेला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर - Marathi News | veteran actor Ashok Saraf and rutuja bagwe announced Sangeet Natak Akademi award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री ऋतुजा बागवेला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर अशोक सराफ यांना 'संगीत नाटक अकादमी' पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे ...

Video: 'चंकू सर' असं काही नसतं...; राज ठाकरेंनी सर्वांसमोर संकर्षण कऱ्हाडेची घेतली शाळा - Marathi News | Raj Thackeray took the school of actor sankarshan karhade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'चंकू सर' असं काही नसतं...; राज ठाकरेंनी सर्वांसमोर संकर्षण कऱ्हाडेची घेतली शाळा

काल मराठी भाषा दिनानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी भाषण करताना अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची शाळा घेतली ...

मराठी नाटक-सिनेमांनी कात टाकणे गरजेचे - राज ठाकरे - Marathi News | Marathi drama-movies need to change - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी नाटक-सिनेमांनी कात टाकणे गरजेचे - राज ठाकरे

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये या अ‍ॅपचे महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ...