लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
'शरद पवार माझे आवडते नेते, माझं काम त्यांनी तीन मिनीटांत केलं होतं'; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा - Marathi News | Sharad Pawar is my favorite leader, he did one of my tasks in three minutes says Ashok Saraf | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शरद पवार माझे आवडते नेते, माझं काम त्यांनी तीन मिनीटांत केलं होतं'; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा

Ashok Saraf : अभिनेते अशोक सराफ यांनी खासदार शरद पवार यांचं कौतुक केलं. ...

अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार - Marathi News | Lifetime Achievement Award to Ashok Saraf and Rohini Hattangadi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार

कलावंतांसह दिग्गजांच्या उपस्थितीत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आला सन्मान ...

'अशोक आणि माझ्यात नंतर दुरावा आला', महेश कोठारेंनी मान्य केली 'ती' चूक - Marathi News | Mahesh Kothare admits he did mistake after Dhumdhaka that created rift between him and ashok saraf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशोक आणि माझ्यात नंतर दुरावा आला', महेश कोठारेंनी मान्य केली 'ती' चूक

काही चूका माझ्याकडून झाल्या. मी त्या मान्य करतो... ...

“जेव्हा लक्ष्याच्या निधनाबद्दल कळलं तेव्हा…”; महेश कोठारेंनी सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग - Marathi News | When learning about the death of Lakshya Mahesh Kothare told a tearful incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“जेव्हा लक्ष्याच्या निधनाबद्दल कळलं तेव्हा…”; महेश कोठारेंनी सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग

Mahesh kothare: लक्ष्या आणि महेश यांनी अनेक सुपरहिट सिनेमा इंडस्ट्रीला दिले. त्यामुळे लक्ष्मीकांत यांच्या निधनामुळे महेश कोठारेंना जबर धक्का बसला होता. ...

अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर - Marathi News | Ashok Saraf and Rohini Hattangadi announced Marathi Natya Parishad Lifetime Achievement Award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मराठी नाट्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने गौरव केला जातो. यावर्षी जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांना जीवनगौरव पुरस्कार ...

मी केवळ एका गुरूसमोर सतरा लोटांगणे घालतो; ते म्हणजे रसिक मायबाप, अशोक सराफांच्या भावना - Marathi News | I prostrate seventeen times before only one Guru; That is the feelings of Rasik Maibap, Ashok Sarafa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी केवळ एका गुरूसमोर सतरा लोटांगणे घालतो; ते म्हणजे रसिक मायबाप, अशोक सराफांच्या भावना

आज व्यासपीठावर गुरूमहात्म्य असलेली लोकं आहेत आणि त्यामध्ये मी नापास झालेला विद्यार्थी ...

निवेदिता सराफ यांनी पाळीव श्वानाचा साजरा केला हटके वाढदिवस! सेलिब्रेशनचा फोटो व्हायरल… - Marathi News | Nivedita Saraf celebrated her pet dog's birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निवेदिता सराफ यांनी पाळीव श्वानाचा साजरा केला हटके वाढदिवस! सेलिब्रेशनचा फोटो व्हायरल…

निवेदिता एखाद्या व्यक्तीप्रमाणे त्यांच्या घरातील पाळीव प्राण्यांची जपणूक करतात. ...

'बॅकस्टेजला फोटोसाठी रांगेत उभा असलेला मी...';अधिपतीने सांगितला अशोक मामांसोबतचा हळवा क्षण - Marathi News | marathi actor Hrishikesh Shelar share special post for ashok saraf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॅकस्टेजला फोटोसाठी रांगेत उभा असलेला मी...';अधिपतीने सांगितला अशोक मामांसोबतचा हळवा क्षण

Hrishikesh Shelar: हृषिकेशने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून अशोक सराफ यांच्याविषयीचा किस्सा शेअर केला आहे. ...