लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक खरात

Ashok Kharat Latest News | अशोक खरात मराठी बातम्या

Ashok kharat, Latest Marathi News

Ashok Kharat case: भोंदूबाबा अशोक खरातसोबतचा माजी खासदाराचा व्हिडीओ व्हायरल, राजकीय वर्तुळात खळबळ! - Marathi News | Ashok Kharat case: Nashik Shiv Sena Former MP Hemant Godse Viral Video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भोंदूबाबा अशोक खरातसोबतचा माजी खासदाराचा व्हिडीओ व्हायरल, राजकीय वर्तुळात खळबळ!

Hemant Godse Viral Video: भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ...

Ashok Kharat : ४ वर्षांपूर्वी अशोक खरातने दिलेला मंदिर पाडण्याचा अजब सल्ला; वावीकरांचा शहाणपणा ठरला फायदेशीर - Marathi News | Ashok Kharat's strange advice to demolish the temple 4 years ago; Vavikar's wisdom proved beneficial | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोंदू खरातने दिलेला मंदिर पाडण्याचा अजब सल्ला; वावीकरांचा शहाणपणा ठरला फायदेशीर

Ashok Kharat : वावी येथील ऐतिहासिक वैजेश्वर मंदिर पाडण्याचा अजब सल्ला देणाऱ्या अशोक खरात याचा तो अजब सल्ला ग्रामस्थांनी वेळेत धुडकावून लावत वेळीच शहाणपणा दाखवल्याची भावना आता व्यक्त होत आहे. ...

अशोक खरातच्या मंदिराचा निधी स्थानिक स्तरावरच वितरित; कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयातून महत्त्वाचे पुरावे जप्त - Marathi News | ashok kharat temple funds distributed at local level important evidence seized from office at canada corner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक खरातच्या मंदिराचा निधी स्थानिक स्तरावरच वितरित; कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयातून महत्त्वाचे पुरावे जप्त

हा निधी स्थानिक प्रशासनाच्या स्तरावर वितरित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात आता ईडी, फॉरेक्सच्याही रडारवर; विदेश दौऱ्यांची, व्यवहारांची चौकशी होणार - Marathi News | Impostor Ashok Kharat now on the radar of ED, Forex; Foreign trips and transactions will be investigated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भोंदू अशोक खरात आता ईडी, फॉरेक्सच्याही रडारवर; विदेश दौऱ्यांची, व्यवहारांची चौकशी होणार

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे कोट्यवधीचे आर्थिक 'उद्योग' बघता आता त्याच्या मागे ईडी, विदेशी चलन (फॉरेक्स) आणि कस्टमचाही ससेमीरा लागण्याची चिन्हे आहेत. ...

Ashok Kharat : अशोक खरातचा पिस्तूल परवाना रद्द; फार्महाऊसवर सापडली २१ काडतुसं, ८ गुन्हे दाखल - Marathi News | Ashok Kharat's pistol license revoked; 21 cartridges found at farmhouse, 8 cases registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अशोक खरातचा पिस्तूल परवाना रद्द; फार्महाऊसवर सापडली २१ काडतुसं, ८ गुन्हे दाखल

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात याचा पिस्तुल परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. ...

"खरातचे कारनामे दोन महिन्यांपूर्वीच माहित होते, आता सुटणार नाही"; मंत्री गिरीश महाजन यांचा खळबळजनक दावा - Marathi News | Ashok Kharat Actions Were Known Two Months Ago Minister Girish Mahajan Bold Claim | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"खरातचे कारनामे दोन महिन्यांपूर्वीच माहित होते, आता सुटणार नाही"; मंत्री गिरीश महाजन यांचा खळबळजनक दावा

दोन महिन्यांपूर्वीच अशोक खरात प्रकरणाची माहिती होती असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. ...

खरातचे बँक खाते सील, १,५०० कोटींच्या संपत्तीवर नजर; निधीचा स्रोत शोधण्यावर तपास केंद्रित - Marathi News | fraud ashok kharat bank account sealed assets worth 1500 crore under scrutiny investigation focused on finding source of funds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खरातचे बँक खाते सील, १,५०० कोटींच्या संपत्तीवर नजर; निधीचा स्रोत शोधण्यावर तपास केंद्रित

विशेष तपास पथकाने खरात व त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, प्लॉट, फ्लॅट, व्यावसायिक जागा, वाहने अशा सर्व मालमत्तेची माहिती मागवली आहे. ...

"अशोक खरातच्या कृत्यात माझा कोणताही सहभाग नाही; ३९ आमदार भेटले, मग माझेच नाव का येते?" - Marathi News | I have no involvement in the actions of the impostor Ashok Kharat; Deepak Kesarkar clarifies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अशोक खरातच्या कृत्यात माझा कोणताही सहभाग नाही; ३९ आमदार भेटले, मग माझेच नाव का येते?"

ज्या महिलावर अत्याचार झाला त्यांना न्याय मिळवून देण्याची आमची भूमिका आहे असं दीपक केसरकरांनी सांगितले. ...