लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक खरात

Ashok Kharat Latest News | अशोक खरात मराठी बातम्या

Ashok kharat, Latest Marathi News

लैंगिक शोषणानंतर महिला गर्भवती राहू नयेत म्हणून खरात काय करायचा? पोलीस घेताहेत शोध - Marathi News | Ashok Kharat Case: What should be done in Kharat to prevent women from getting pregnant after sexual abuse? Police are conducting a search | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लैंगिक शोषणानंतर महिला गर्भवती राहू नयेत म्हणून खरात काय करायचा? पोलीस घेताहेत शोध

Ashok Kharat Case: अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणी सध्या अटकेत असलेल्या नाशिकमधील भोंदू ज्योतिषी अशोक खरात याची सध्या एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे. तसेच अशोक खरात याच्याविरोधात पोलिसांकडून सबळ पुरावे गोळा केले जात आहेत. ...

Rohit Pawar : आत्महत्या दाखवून भोंदू खरातला संपवण्याचा डाव, सत्य लपवण्याचा अट्टहास का? - रोहित पवार - Marathi News | Rohit Pawar tweet over Ashok Kharat and ajit pawar plane accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आत्महत्या दाखवून भोंदू खरातला संपवण्याचा डाव, सत्य लपवण्याचा अट्टहास का? - रोहित पवार

Rohit Pawar And Ashok Kharat : रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. ...

Video: 49 गुंठ्यांत 18 रो हाऊस..! कोरेगाव पार्कमधील कोट्यवधींच्या संपत्तीमुळे अशोक खरातचा सीए रडारवर - Marathi News | Crime News 18 row houses in 49 gunthas Ashok Kharat's CA Pophale on the radar due to crores of property in Koregaon Park | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव पार्कमधील कोट्यवधींच्या संपत्तीमुळे अशोक खरातचा सीए रडारवर

भोंदू बाबा प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचा तपास तीव्र; सीए प्रकाश पोफळे रडारवर ...

अंधश्रद्धाविरोधी कायदा झाला, अंमलबजावणीचे काय? - Marathi News | When will the Anti Superstition Act be effectively implemented in this state | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अंधश्रद्धाविरोधी कायदा झाला, अंमलबजावणीचे काय?

नाशिकच्या खरात प्रकरणातून उच्चपदस्थांच्या अंधश्रद्धांचे बिंग बाहेर फुटले आहे. जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी या राज्यात कधी होणार ? ...

भोंदू खरातची फी पाच लाख रुपये अन् कार; अमावास्या, पौर्णिमेला घरी नेण्यासाठी पहाटेपासून लांब रांग - Marathi News | Fake Godman Ashok Kharat Charged Up to 5 Lakh for Home Visits | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोंदू खरातची फी पाच लाख रुपये अन् कार; अमावास्या, पौर्णिमेला घरी नेण्यासाठी पहाटेपासून लांब रांग

अमावास्या व पौर्णिमेस खरातला नेण्यासाठी पहाटेपासून महागड्या कारची लांब रांग लागत असे. ...

अशोक खरातच्या मोबाईलमध्ये महत्त्वाच्या नंबरसाठी 'कोडवर्ड', महिलांशी दुसऱ्या मोबाईलवरून करायचा संपर्क  - Marathi News | Ashok Kharat's mobile has 'codeword' for important numbers, he uses another mobile to contact women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अशोक खरातच्या मोबाईलमध्ये महत्त्वाच्या नंबरसाठी 'कोडवर्ड', महिलांशी दुसऱ्या मोबाईलवरून करायचा संपर्क 

Ashok Kharat News: अशोक खरात प्रकरणाचा तपास वेगवेगळ्या यंत्रणांकडून सुरु असून, आता त्याच्या मोबाईलमध्ये असलेल्या क्रमांकांबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  ...

Latest Marathi News LIVE Updates: माझ्यावरील आरोप काल्पनिक, पुरावे द्या; नीलम गोऱ्हेंनी फेटाळले तृप्ती देसाईंचे आरोप - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 30 March 2026: US Israel Iran War News, Strait of Hormuz, Ashok Kharat Crime Inquiry, PM Narendra Modi, Election, CM Devendra Fadnavis, IPL 2026, LPG Shortage, Fuel Prices | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: माझ्यावरील आरोप काल्पनिक, पुरावे द्या; नीलम गोऱ्हेंनी फेटाळले तृप्ती देसाईंचे आरोप

इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आणि दुसरीकडे लष्करी कारवाईची तयारी, यातील सत्य काय?, इस्रायल-इराणमध्ये समझौता ... ...

केवळ एकदाच नव्हे तर अनेकदा खरात सोबत संपर्कात; नीलम गोऱ्हे यांची चौकशी करा, तृप्ती देसाईंची मागणी - Marathi News | Not just once but many times in contact with Kharat; Investigate Neelam Gorhe, demands Trupti Desai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केवळ एकदाच नव्हे तर अनेकदा खरात सोबत संपर्कात; नीलम गोऱ्हे यांची चौकशी करा, तृप्ती देसाईंची मागणी

नाशिकमधील एका हॉटेलमध्ये खरात आणि गोऱ्हे यांची भेट झाल्याचा दावा करत, त्या वेळी खरातला बंदुकीचे लायसन्स मिळवण्यासाठी मध्यस्थी करण्यात आली का? असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला आहे ...