लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक खरात

Ashok Kharat Latest News | अशोक खरात मराठी बातम्या

Ashok kharat, Latest Marathi News

Ashok Kharat Case: खरातने जमीन व्यवहारात घातपाताने एकाला संपवले; शेतकऱ्याने SITला दिली महत्त्वाची कागदपत्रे - Marathi News | ashok kharat fraud one in a land transaction farmer gives important documents to SIT | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खरातने जमीन व्यवहारात घातपाताने एकाला संपवले; शेतकऱ्याने SITला दिली महत्त्वाची कागदपत्रे

पोलिसांनी भोंदूबाबा अशोक खरात याच्या मुसक्या आवळल्यानंतर आता नवनवीन तक्रारी दाखल होत आहेत. ...

भोंदू अशोक खरातविरोधात आणखी तीन गुन्हे; एकूण गुन्ह्यांची संख्या सहा; कसून चौकशी सुरू - Marathi News | three more cases against fraudster ashok kharat total number of cases six thorough investigation underway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोंदू अशोक खरातविरोधात आणखी तीन गुन्हे; एकूण गुन्ह्यांची संख्या सहा; कसून चौकशी सुरू

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर खरातच्या ट्रस्टवर पदाधिकारी होत्या. त्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. ...

Ashok Kharat Case: कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र? : राज ठाकरे, अशोक खरात प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी - Marathi News | where has maharashtra been taken mns chief raj thackeray demands thorough investigation into ashok kharat case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र? : राज ठाकरे, अशोक खरात प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी

राज ठाकरे यांनी संत परंपरेपासून लोकमान्य टिळक, यशवंतराव चव्हाण अशा नेत्यांच्या विचारपरंपरेची आठवण करून दिली. ...

Ashok Kharat Case: रिमोटवर चालणारा साप दाखवून भोंदू खरात घाबरवायचा; विवाहितेवर बलात्कारानंतर गर्भपात - Marathi News | Ashok Kharat Case: Fear of being shown a snake moving on a remote control; Abortion after rape on a married woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिमोटवर चालणारा साप दाखवून भोंदू खरात घाबरवायचा; विवाहितेवर बलात्कारानंतर गर्भपात

खरातच्या दुष्कृत्यांचा आणि विकृतीचा आणखी एक पुरावा पुढे आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नरबळी व जादुटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. ...

रुपाली चाकणकरांची खुर्ची धोक्यात, पक्षातील नेत्यांकडून राजीनाम्याची मागणी, निर्णय गुलदस्त्यात? - Marathi News | Rupali Chakankar Post in Danger: NCP Split Over Resignation Demand Amid Ashok Kharat Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रुपाली चाकणकरांची खुर्ची धोक्यात, पक्षातील नेत्यांकडून राजीनाम्याची मागणी, निर्णय गुलदस्त्यात?

Rupali Chakankar: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ...

Ashok Kharat Case : धक्कादायक! अशोक खरातने जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला ठार मारल्याचा आरोप - Marathi News | Ashok Kharat Case Ashok Kharat accused of killing farmer over land dispute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक! अशोक खरातने जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला ठार मारल्याचा आरोप

Ashok Kharat Case : नाशिक येथील अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहेत. आता खरातने एका शेतकऱ्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ...

Latest Marathi News Live: इराणसोबत वाटाघाटी सुरू, ५ दिवसांसाठी हल्ले थांबवा; ट्रम्प यांचे आदेश - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 23 March 2026: US Israel Iran War, Strait of Hormuz, Ashok Kharat Case, LPG Shortage, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, IPL 2026, Fuel Prices, Vidhan Sabha Adhiveshan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Live: इराणसोबत वाटाघाटी सुरू, ५ दिवसांसाठी हल्ले थांबवा; ट्रम्प यांचे आदेश

Todays Breaking Maharashtra News Live Updates in Marathi, 23 March 2026: अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यातील युद्ध निवळण्याऐवजी चिघळण्याचीच चिन्हं आहेत. या ... ...

Ashok Kharat: एक चिंचोका १० हजार ते एक लाखांना विकायचा, खरात चमत्काराच्या नावाखाली कसा गंडवायचा? - Marathi News | Ashok Kharat: A chinchoka used to be sold for 10 thousand to one lakh, how could Kharat be fooled in the name of miracle? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक चिंचोका १० हजार ते एक लाखांना विकायचा, खरात चमत्काराच्या नावाखाली कसा गंडवायचा?

अशोक खरातच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांबरोबरच त्यांच्या बोगस चमत्काराच्या कथाही आता समोर येऊ लागल्या आहेत. कोब्रा नाग, वाघाचे कातडे असल्या गोष्टी दाखवून खरात त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना फसवायचा.  ...