लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक खरात

Ashok Kharat Latest News | अशोक खरात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashok kharat, Latest Marathi News

Ashok Kharat Case : धक्कादायक! अशोक खरातने जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला ठार मारल्याचा आरोप - Marathi News | Ashok Kharat Case Ashok Kharat accused of killing farmer over land dispute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक! अशोक खरातने जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला ठार मारल्याचा आरोप

Ashok Kharat Case : नाशिक येथील अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहेत. आता खरातने एका शेतकऱ्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ...

Ashok Kharat: एक चिंचोका १० हजार ते एक लाखांना विकायचा, खरात चमत्काराच्या नावाखाली कसा गंडवायचा? - Marathi News | Ashok Kharat: A chinchoka used to be sold for 10 thousand to one lakh, how could Kharat be fooled in the name of miracle? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक चिंचोका १० हजार ते एक लाखांना विकायचा, खरात चमत्काराच्या नावाखाली कसा गंडवायचा?

अशोक खरातच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांबरोबरच त्यांच्या बोगस चमत्काराच्या कथाही आता समोर येऊ लागल्या आहेत. कोब्रा नाग, वाघाचे कातडे असल्या गोष्टी दाखवून खरात त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना फसवायचा.  ...

Ashok Kharat: ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह तिघांची चौकशी, बंगल्यावरील 'त्या' कर्मचाऱ्यांचाही समावेश  - Marathi News | Ashok Kharat: Three people including the priest of Ishanyeshwar temple are being questioned, including 'those' employees at the bungalow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Ashok Kharat: ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह तिघांची चौकशी, बंगल्यावरील 'त्या' कर्मचाऱ्यांचाही समावेश 

Ashok Kharat Latest News: भोंदू अशोक खरात याचे बलात्काराचे कारनामे समोर आले. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून केला जात असून, मंदिरासह बंगल्यातील हालचालींची पोलिसांनी माहिती घेतली. ...

Ashok Kharat Case: तू मागील जन्मातील अप्सरा असल्याचे सांगत अत्याचार; आणखी एका महिलेनं गाठलं पोलीस ठाणे! - Marathi News | Ashok Kharat Case: Torture by saying that you are an apsara from a previous birth; Another woman reaches the police station! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तू मागील जन्मातील अप्सरा असल्याचे सांगत अत्याचार; आणखी एका महिलेनं गाठलं पोलीस ठाणे!

Ashok Kharat Case Updates: स्वत:ला देवाचा अवतार आणि भूतकाळाचा जाणकार म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात याच्या जाळ्यात अडकलेल्या महिलांच्या शोषणाचे एकामागून एक प्रकरण समोर येऊ लागले आहेत. ...

'चाकणकारांचा राजीनामा पुरेसा नाही; सहआरोपी करून गुन्हे दाखल व्हायला हवे' सुषमा अंधारेंची मागणी - Marathi News | 'Chakankar's resignation is not enough; cases should be registered by making her a co-accused', demands Sushma Andhare | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'चाकणकारांचा राजीनामा पुरेसा नाही; सहआरोपी करून गुन्हे दाखल व्हायला हवे' सुषमा अंधारेंची मागणी

Chandrapur : कॅप्टन खरात प्रकरणात दोन दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मुळात राजीनामा नाहीच. आता निघा तुमची गरज नाहीये, असे सर्वांनी सांगितल्यावर रूपाली चाकणकर पदावरून पायउतार झाल्या आहेत. ...

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणाचे विधानसभेत पडसाद; विरोधकांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले? - Marathi News | Maharashtra Assembly: CM Devendra Fadnavis on Ashok Kharat Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक खरात प्रकरणाचे विधानसभेत पडसाद; विरोधकांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

CM Devendra Fadnavis on Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कर्तृत्वाचे पडसाद आज राज्याच्या विधानसभेत जोरदार उमटले. ...

संतांचे पुकार वांझ झाले ! अशोक खरात प्रकरण हे 'व्यक्ती'पेक्षा 'प्रवृत्ती'चे प्रतीक - Marathi News | The cries of the saints fell on deaf ears! The Ashok Kharat case is a symbol of 'inclination' rather than 'person' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संतांचे पुकार वांझ झाले ! अशोक खरात प्रकरण हे 'व्यक्ती'पेक्षा 'प्रवृत्ती'चे प्रतीक

Nagpur : अशोक खरात प्रकरणाने पुन्हा एकदा समाजाला आरसा दाखवला आहे. सुशिक्षित, सुसंस्कृत कुटुंबातील महिला आणि मुली त्याच्या जाळ्यात अडकल्या, हे केवळ धक्कादायक नाही तर चिंताजनक वास्तव आहे. ...

“भोंदूबाबा खरात प्रकरणात मंत्री, अधिकाऱ्यांना सहआरोपी करा”; वडेट्टीवरांची विधानसभेत मागणी - Marathi News | make ministers officials co accused in ashok kharat case congress vijay wadettiwar demands in the assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भोंदूबाबा खरात प्रकरणात मंत्री, अधिकाऱ्यांना सहआरोपी करा”; वडेट्टीवरांची विधानसभेत मागणी

Congress Vijay Wadettiwar On Ashok Kharat Case: केवळ SIT नेमून हे प्रकरण शांत होणार नाही, तर संबंधित मंत्र्यांचा राजीनामा आणि अधिकाऱ्यांचे निलंबन होणे आवश्यक आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...