Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात सीडीआर लीक प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि अटक केलेल्या स्वयंघोषित बाबाच्या मालमत्तेची ईडीकडून चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...
अशोक खरात आणि रूपाली चाकणकर यांच्या कथित संबंधांवरून सुरू असलेल्या वादावर अंधारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "रूपाली चाकणकर यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी झालीच पाहिजे. ...
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणातील 'कॉल डिटेल रेकॉर्ड' सार्वजनिक झाल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या कॉल डिटेल्सवरुन गंभीर आरोप केले. ...
Ashok Kharat Case : २०२३ ते २०२५ दरम्यान नाशिकमधील पाथर्डी-गौलाने रस्त्यावरील एका भूखंडासाठी खरात यांना ८५ लाख रुपये हप्त्यांमध्ये दिल्याचे व्यावसायिकाने सांगितले. पैसे मिळाल्यानंतरही, खरात यांनी ती जमीन बर्क यांच्या नावावर हस्तांतरित केली नाही. ...