Ashok gahlot, Latest Marathi News
Smartphone : "याअंतर्गत महिला स्वतःच्या पसंतीने मोबाईल खरेदी करू शकतील. यासंदर्भात बोलताना, सरकार ही योजना ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सुरू करेल." ...
Rajasthan Congress News: वर्षाच्या अखेरीस राजस्थानमध्ये निवडणुका असून, काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांमधील वाद अद्याप मिटलेला नाही. ...
पदयात्रेदरम्यान सचिन पायलट यांनी ३ मागण्या मांडल्या होत्या आणि त्या १५ दिवसात म्हणजे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचा अल्टिमेटम दिला होता. ...
अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. ...
एआयसीसी सचिव आणि राजस्थानच्या सहप्रभारी अमृता धवन या राजस्थान भेटीवर येणार होत्या. त्यापूर्वीच दोन गटांतील तणाव हाणामारीवर आला होता. ...
यावेळी मुख्यमंत्री गेहलोत भाषणासाठी उभे राहिले असता, त्यांना पुन्हा एकदा 'मोदी-मोदी' घोषणांना सामना करावा लागला. ...
पक्षनिष्ठेच्या मुद्द्यावरून पायलट यांचा अशोक गेहलोत यांना इशारा ...
Sachin Pilot Press Conference: काँग्रेस नेते सचिन पायलट अशोक गेहलोत सरकारविरोधात मैदानात उतरले आहेत. ...