राहुल गांधी यांचा बुधवारी वाढदिवस झाला. त्यावेळी राहुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना गेहलोत यांनी राहुल यांना अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली होती. मात्र राहुल खुद्द अध्यक्षपदी राहू इच्छित नाहीत. ...
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपले पुत्र वैभव गेहलोत यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना जबाबदार धरले आहे. ...
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पाटलय राहुल यांच्या घरी दाखल झाले होते. मात्र राहुल यांनी या दोन्ही नेत्यांना भेटण्यास वेळ दिला नाही. दोन्ही नेत्यांना केवळ काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेता आली. ...
काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत अशोक गहलोत यांनी चिरंजीव वैभव गहलोत यांना तिकीट मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर राहुल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर राजस्थान काँग्रेसमधील नेत्यांनी देखील पक्षाच्या पराभवानंतर काँग्रेसच्या राज्यातील प ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्या पदावर फेरनिवड झाल्यास ती या देशातील शेवटची निवडणूक ठरेल, अशी भीती राजस्थानचे मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी व्यक्त केली आहे. ...