काँग्रेसने त्यांना बरच काही दिलं आहे. वेगवेगळ्या पदांवर ठेवले. खासदार बनवले. केंद्रीयमंत्रीपद दिले. मात्र संधी मिळताच त्यांनी आपला मुळस्वभाव दाखवला. जनता यांना माफ करणार नाही, अशी टीका गेहलोत यांनी केली. या व्यतिरिक्त काँग्रेसनेते मल्लिकार्जुन खरगे य ...
सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. आता या नेत्यांनी समोर येऊन पक्षाला उभारी देण्यास ही योग्य वेळ असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. ...
CAA and NRC : राज्यातील राजस्थान सरकार आणि काँग्रेस येथील आंदोलकांच्या पाठिशी आहे. गरज भासल्यास डिटेन्शन सेंटरला जाणारा मीच पहिला ठरेल असं गेहलोत यांनी सांगितले. ...
भारतीय जनता पक्षाने देशातील हिंदूंसमोर काँग्रेला हिंदूविरोधी असल्याचे दर्शविले आहे. तसं अभियान भाजपकडून चालविण्यात आले आहे. त्याला उत्तर देण्यासाठी राजस्थानमधील काँग्रेस सरकारने पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना आपलसं करण्याची मोहिम सुरू केली आहे. ...
देशाचे संविधान आता धोक्यात आले आहे. लोकशाहीची हत्या होत आहे. अनेक संस्था नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. न्यायव्यवस्थेवर दडपण टाकण्यात येत आहे. निवडणूक आयोग, सीबीआय, ईडी, आयकर विभाग दडपणाखाली असल्याचे गेहलोत यांनी नमूद केले. ...