मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर नाराज असलेल्या सचिन पायलटांची मनधरणी अद्यापही सुरूच आहे. आता सचिन पायलट यांनी काँग्रेस हाय कमांडसमोर तीन मागण्या ठेवल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, यांपैकी दोन मागण्यांवर काँग्रेस राजी होतानाही दिसता आहे. ...
काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत गेहलोत यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास व्यक्त करणारा व सरकार अस्थिर करण्याचे भाजपाचे मनसुबे हाणून पाडण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. ...
Rajasthan Political Crisis: एएनआयनुसार सचिन पायलट यांच्यासह 20 आमदार या बैठकीला गैरहजर होते. तर पायलट यांच्या जवळच्या नेत्याने गेहलोत यांना काँग्रेसच्या 84 आमदारांचाच पाठिंबा असून बाकीचे आमच्या बाजुने असल्याचे म्हटले आहे. ...
Rajasthan Political Crisis : राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा रोवल्याने सध्या राज्यातील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात आले आहे ...