Rajasthan Political Crisis : भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गजेंद्रसिंह शेखावत यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...
आमदारांच्या शिफ्टिंगसंदर्भात बोलताना गेहलोत म्हणाले होते, की आमचे जे आमदार गेल्या काही दिवसांपासून जयपूर येथे होते त्यांना मानसीक दृष्ट्या त्रास दिला जात होता. त्यांच्यावर, तसेच त्यांच्या कुटुंबावर दबाट टाकला जात होता. ...