अशोक गहलोत, मराठी बातम्या FOLLOW Ashok gahlot, Latest Marathi News
Rajasthan Assembly Election 2023: ईडीच्या आडून लढण्यापेक्षा थेट सामोरे येऊन आमच्याशी लढून दाखवा, असे खुले आव्हान अशोक गेहलोत यांनी ईडीला दिले. ...
Rajasthan Elections 2023 : साध्वी अनादी सरस्वती यांचे खरे नाव ममता कलानी असून त्या मूळच्या सिंधी समाजातील आहे. ...
Rajasthan Assembly Election 2023: राजस्थानमध्ये निवडणुकीचा प्रचार ऐन बहरात आला असताना काँग्रेससमोर वेगळीच समस्या निर्माण झालेली आहे. राज्यातील पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री निवडणूक लढवण्यास नकार देत आहेत. ...
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत आज ईडीसमोर हजर झाले. ...
उद्या आणखी पाच आश्वसनं दिल्यावर ते काय करतील कुणास ठाऊक?, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केली आहे. ...
Rajasthan CM Ashok Gehlot: अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत यांना ईडीने नोटीस बजावत तत्काळ हजर होण्यास सांगितले आहे. ...
झुंझुनू येथील काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात अशोक गहलोत यांनी ही घोषणा केली. ...
काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत चार एससी, चार एसटी आणि ९ जाट नेत्यांना उमेदवारी दिली आहे. ...