Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांनीदेखील राजे आणि गेहलोत यांच्या राजकीय मैत्रीवर वक्तव्य केले आहे. यामुळे हे आरोप राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडवून देऊ शकतात. अमित शहा यांनाही यात घेतल्याने याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. ...
सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये स्पष्टपणे फूट पडल्याचे दिसत आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी बजावलेल्या नोटिशीविरोधात बंडखोर आमदारांनी न्यायालयाचाही दरवाजा ठोठावला असून, यावर 3 वाजता सुनवणी ह ...
सरकार पाडण्यासाठी पैसे देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप गेहलोत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. यावरून भाजपाच्या दोन नेत्यांनाही विशेष चौकशी पथकाने ताब्यात घेतले होते. ...
राहुल यांचा राजीनामा झाल्यावर काँग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्वाची जी चर्चा सुरु झाली त्यामुळे राहुल यांच्या अवतीभवती असलेल्या काही तरुण नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटले. ...
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरूद्ध बंडाचा झेंडा उभारल्याबद्दल विश्वेंद्र सिंग व रमेण मीणा यांनाही मंत्रिपदावरून दूर करण्यात आले. काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीस हे नेते गैरहजर राहिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ...