Ashok Gehlot: राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादादरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली ...
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची निवडणूक आता रंगतदार होण्याची चिन्हं आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं नाव जवळपास निश्चित समजलं जात असतानाच आता ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही शड्डू ठोकला आहे. ...