लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
महाआघाडीच्या घोषणेवेळी राधाकृष्ण विखे गायब, तर्कवितर्कांना उधाण - Marathi News | Radhakrishna vikhe patil disappeared in congress PC, logical reasoning during the expedition of mahaaghaadi in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाआघाडीच्या घोषणेवेळी राधाकृष्ण विखे गायब, तर्कवितर्कांना उधाण

मुंबईत संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेस आघाडीसोबत असलेल्या पक्षांची माहिती दिली. ...

अशोक चव्हाण-गोरठेकर यांच्यात मनोमिलन - Marathi News | Ashok Chavan-Gorehekar Manojilan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोक चव्हाण-गोरठेकर यांच्यात मनोमिलन

काँग्रेस नेते खा़ अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे माजी आ़ बापूसाहेब गोरठेकर यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे़ मात्र शुक्रवारी या दोन्ही नेत्यांत मनोमिलन झाले़ ...

अपयशी ठरलेल्या भाजपाला सत्तेबाहेर खेचा - Marathi News | Put the failed BJP out of power | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अपयशी ठरलेल्या भाजपाला सत्तेबाहेर खेचा

अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने समाजातील सर्वच घटकांवर अन्याय केला आहे. मराठा, लिंगायत, धनगर व मुस्लिम समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाला वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्या आहेत. ...

Raj Thackeray: अजित पवारांना भेटलो, अशोक चव्हाणांशी बोललो, पण...; राज ठाकरेंनी सांगितली 'राज की बात' - Marathi News | Raj Thackeray: Meet Ajit Pawar, talked with Ashok Chavan, but ...; Raj Thackeray told 'Raj ki baat' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Raj Thackeray: अजित पवारांना भेटलो, अशोक चव्हाणांशी बोललो, पण...; राज ठाकरेंनी सांगितली 'राज की बात'

गेले कित्येक दिवसांत मी पत्रकारांना भेटलोच नाही. पण तरीही लोकसभेच्या दोन जागा, तीन जागा मागितल्याच्या बातम्या देत होते. ...

जालना लोकसभा; काँग्रेसची उमेदवार निश्चितीसाठी लगीनघाई - Marathi News | Jalna Lok Sabha; Congress candidate's confirmation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना लोकसभा; काँग्रेसची उमेदवार निश्चितीसाठी लगीनघाई

जालना जिल्हा काँग्रेस समितीने तातडीने बैठक घेऊन जालना लोकसभा मतदार संघातून काँग्रेस कडून कोण लढणार, ते नाव तातडीने सुचवावे, असे निर्देश प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले ...

Mumbai CST Bridge Collapse : महापौर आणि आयुक्तांची हकालपट्टी करा -  अशोक चव्हाण - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse: Expulsion of Mayor and Commissioner - Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse : महापौर आणि आयुक्तांची हकालपट्टी करा -  अशोक चव्हाण

मुंबई हे शासन आणि महापालिका पुरस्कृत अपघातांचे शहर झाले आहे. भाजपा, शिवसेनेच्या भ्रष्ट कारभारामुळे मुंबईकरांचे जगणे कठीण आणि मरण सोपे झाले आहे. ...

आंबेडकरांसोबत युतीच्या चर्चेसाठी शेवटपर्यंत तयार : अशोक चव्हाण - Marathi News | Ashok Chavan ready for discussion with Ambedkar says Ashok Chvhan lok sabha election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंबेडकरांसोबत युतीच्या चर्चेसाठी शेवटपर्यंत तयार : अशोक चव्हाण

नगरच्या जागेची आमची मागणी होती. ती पूर्ण होऊ शकली नाही. परंतु त्याचा आघाडीवर परिणाम होणार नसल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.  ...

मुख्यमंत्र्यांचा फोडाफोडीचा उद्योग लोकशाहीसाठी मारक : अशोक चव्हाण  - Marathi News | Chief Minister's behavior is threat for democracy: Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुख्यमंत्र्यांचा फोडाफोडीचा उद्योग लोकशाहीसाठी मारक : अशोक चव्हाण 

भाजपाच्या साम-दाम-दंड-भेद नीतीचा निषेध ...