अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
Dharmarao Baba Atram News: विजय वडेट्टीवारांसोबत झालेल्या बैठकांमध्ये सहभागी होतो. त्यामुळे ते नक्कीच भाजपात जाणार, असा ठाम दावा या नेत्याने केला आहे. ...
BJP MP Ashok Chavan News: भाजपचे जुने लोक आहेत आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये सहभागी झालेले लोक आहेत. त्यामुळे आता ताकद डबल होणार आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. ...