शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

महाराष्ट्र : सहा प्रश्नांची उत्तरे द्या; अशोक चव्हाण यांचे आव्हान

नांदेड : सामाजिक समतेच्या संदेशाचा नांदेड पॅटर्न

नांदेड : खासदारकीच्या रिंगणात आता अमिता चव्हाण

मुंबई : भाजप-शिवसेनेने मुंबईला लुटले; अशोक चव्हाणांचा घणाघात

नांदेड : ‘एमआयएम’ ला धक्का; नांदेड शहराध्यक्ष काँग्रेसमध्ये

नांदेड : विश्वास गमाविल्यानेच भाजपाची ओहोटी

महाराष्ट्र : 'वाल्याचा वाल्मीकी करणारे मल्ल्याचाही वाल्मीकी करतील'

राष्ट्रीय : विचारही केला नव्हता, आम्ही दोघंही करोडपती होऊः 'उपमुख्यमंत्री' सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Assembly Elections 2018 : मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है : अशोक चव्हाण

महाराष्ट्र : भाजपाचा नव्हे; साम, दाम, दंड, भेदाचा विजय : चव्हाण