अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
Sanjay Biyani Murder Case:घडलेली घटना धक्कादायक असून बियाणी यांचे मारेकरी आणि त्यामागील सूत्रधार शोधण्यासाठी सुरू असलेल्या तपासावर मुंबईतून लक्ष ठेवावे. ...
Sanjay Biyani Murder Case: ज्या व्यावसायिक, उद्योगपती किंवा अन्य मंडळींना धमक्या आल्या असतील त्यांनी न घाबरता तक्रारी कराव्यात. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. ...
Maharashtra Politics: गुजरात-मुंबई या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या कामात राज्य शासनाने खोडा घातला आहे. त्यामुळे या ट्रेनचे काम गुजरातमध्ये वेगाने होत असताना राज्यात मात्र ते बंद पडले आहे. यामागे छोटे राजकारण आहे. अशोकराव, तुम्ही मजबूत नेते आहात. ...