लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
काँग्रेस फुटीची चर्चा; डॅमेज कंट्रोलसाठी थोरात सरसावले - Marathi News | Talk of Congress split; Thorat rushed in for damage control | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस फुटीची चर्चा; डॅमेज कंट्रोलसाठी थोरात सरसावले

गणेशोत्सवात अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर चव्हाण भाजपत जाणार अशी चर्चा सुरू झाली. ...

अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाच्या अफवा, हे एक षडयंत्र: माणिक ठाकरे - Marathi News | Rumors of Ashok Chavan joining BJP, a conspiracy: Manik Thackeray | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाच्या अफवा, हे एक षडयंत्र: माणिक ठाकरे

राहूल गांधी यांच्या भारत जोडो अभियानाच्या तयारीसाठी नांदेडात बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. ...

काँग्रेसच्या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाणांची दांडी, अमित शहांचे राज'कारण' चर्चेत - Marathi News | Ashok Chavan's absent at the press conference of congress, Amit Shah's 'policy' in discussion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसच्या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाणांची दांडी, अमित शहांचे राज'कारण' चर्चेत

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत, अमित शहांचा मुंबई दौरा आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने महत्त्वाचा मानला जात आहे ...

असंतुष्टांचे भाजपमध्ये आम्ही स्वागत करतो, पक्ष फोडण्यात रस नाही; रावसाहेब दानवे - Marathi News | We welcome dissidents in BJP, not interested in splitting the party says Raosaheb Danve | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :असंतुष्टांचे भाजपमध्ये आम्ही स्वागत करतो, पक्ष फोडण्यात रस नाही; रावसाहेब दानवे

देवेंद्र फडणवीस व अशोक चव्हाण यांची एका त्रयस्थ व्यक्तीच्या घरी भेट झाली. त्याचे असे अर्थ लावण्यात आले. पण... ...

“कोणाचे पक्ष फोडण्यात भाजपला स्वारस्य नाही, कोणी असंतुष्ट होऊन पक्षात आले तर स्वागत” - Marathi News | BJP is not interested in breaking anyones party raosaheb danve maharashtra on congress ashol chavan ganesh chaturthi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“कोणाचे पक्ष फोडण्यात भाजपला स्वारस्य नाही, कोणी असंतुष्ट होऊन पक्षात आले तर स्वागत”

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य. ...

अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश पक्का? राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठ वक्तव्य - Marathi News | Ashok Chavan's BJP entry confirmed? Big statement of Radhakrishna Vikhe Patal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश पक्का? राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठ वक्तव्य

काँग्रेसमध्ये दिल्लीपासूनच अस्वस्थता आहे.... ...

फडणवीस-चव्हाण भेट; भाजप प्रवेशाची चर्चा! राज्याच्या राजकारणात खळबळ, चव्हाण यांच्याकडून इन्कार - Marathi News | Devendra Fadnavis-Ashok Chavan meeting; Discussion of BJP entry! Excitement in state politics, denial from Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस-चव्हाण भेट; भाजप प्रवेशाची चर्चा! राज्याच्या राजकारणात खळबळ, चव्हाण म्हणाले...

Fadnavis-Chavan Meeting: गेले काही महिने एकामागून एक धक्कादायक घडामोडी अनुभवत असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यातील गुप्तगूमुळे एकच खळबळ उडाली आहे. ...

Maharashtra Political Crisis: अशोक चव्हाण शिंदे गटात नाही, अब्दुल सत्तारांना काँग्रेसमध्ये आणणार? नाना पटोलेंचा मोठा दावा! - Marathi News | congress nana patole reaction over former cm ashok chavan and eknath shinde group abdul sattar meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक चव्हाण शिंदे गटात नाही, अब्दुल सत्तारांना काँग्रेसमध्ये आणणार? नाना पटोलेंचा मोठा दावा!

Maharashtra Political Crisis: शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. ...