लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
युती सरकारच्या काळातच शिवसेनेने दिला होता प्रस्ताव; अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट - Marathi News | Form Government the proposal was made by Shiv Sena during the coalition government; Ashok Chavan's secret explosion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युती सरकारच्या काळातच शिवसेनेने दिला होता प्रस्ताव; अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपा युतीनं एकत्रितपणे प्रचार करत लोकांना युतीसाठी मते मागितली. परंतु निवडणूक निकालात भाजपाच्या पूर्वीपेक्षा कमी झालेल्या जागा पाहून शिवसेनेने राजकीय खेळी खेळली. ...

"चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी नाही" - Marathi News | There is no demand to make Chavan the state president, prithviraj chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी नाही"

पृथ्वीराज चव्हाण यांचा खुलासा ...

अशोक चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करा, काँग्रेस नेते पटोलेंवर नाराज - Marathi News | Make Ashok Chavan the state president, leaders are angry with Patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करा, काँग्रेस नेते पटोलेंवर नाराज

नाराजी दूर करा म्हणणारे नेते पटोलेंवर नाराज ...

केंद्राच्या कोरड्या आश्वासनावर राज्य सरकार कृतकृत्य; फॉक्सकॉन-वेदांता प्रकरणी अशोक चव्हाणांची टीका - Marathi News | State government thanks to Centre's dry assurance; Ashok Chavan's criticism of the Foxconn-Vedanta case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्राच्या कोरड्या आश्वासनावर राज्य सरकार कृतकृत्य; अशोक चव्हाणांची टीका

Ashok Chavan : हातचे सोडून पळत्याच्या मागे लागण्यात अर्थ नसतो हे राज्य सरकारने ध्यानात ठेवावे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. ...

काँग्रेस फुटीची चर्चा; डॅमेज कंट्रोलसाठी थोरात सरसावले - Marathi News | Talk of Congress split; Thorat rushed in for damage control | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस फुटीची चर्चा; डॅमेज कंट्रोलसाठी थोरात सरसावले

गणेशोत्सवात अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर चव्हाण भाजपत जाणार अशी चर्चा सुरू झाली. ...

अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाच्या अफवा, हे एक षडयंत्र: माणिक ठाकरे - Marathi News | Rumors of Ashok Chavan joining BJP, a conspiracy: Manik Thackeray | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाच्या अफवा, हे एक षडयंत्र: माणिक ठाकरे

राहूल गांधी यांच्या भारत जोडो अभियानाच्या तयारीसाठी नांदेडात बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. ...

काँग्रेसच्या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाणांची दांडी, अमित शहांचे राज'कारण' चर्चेत - Marathi News | Ashok Chavan's absent at the press conference of congress, Amit Shah's 'policy' in discussion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसच्या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाणांची दांडी, अमित शहांचे राज'कारण' चर्चेत

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत, अमित शहांचा मुंबई दौरा आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने महत्त्वाचा मानला जात आहे ...

असंतुष्टांचे भाजपमध्ये आम्ही स्वागत करतो, पक्ष फोडण्यात रस नाही; रावसाहेब दानवे - Marathi News | We welcome dissidents in BJP, not interested in splitting the party says Raosaheb Danve | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :असंतुष्टांचे भाजपमध्ये आम्ही स्वागत करतो, पक्ष फोडण्यात रस नाही; रावसाहेब दानवे

देवेंद्र फडणवीस व अशोक चव्हाण यांची एका त्रयस्थ व्यक्तीच्या घरी भेट झाली. त्याचे असे अर्थ लावण्यात आले. पण... ...