अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
Sharad Pawar: एकनाथ शिंदेंकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्ता स्थापनेचा प्रस्ताव कधीच आला नव्हता. अशोक चव्हाण जे बोलताहेत त्याबाबत मी कधीही ऐकलेलं नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ...
Deepak Kesarkar: त्याकाळात शिंदे हे निर्णय प्रक्रियेतच नव्हते.त्यांना कदाचित शिवसेना पक्षप्रमुखाचा आदेश असेल त्यामुळेच ते तिथे गेले असावेत असा अंदाज राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. ...
NCP Jayant Patil : सध्या मुख्यमंत्र्यांनी जी युती केली आहे ती कशासाठी केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. ...
सर्व निवडणूकांमध्ये शिवसेना जिंकावी याकरिता फक्त एकनाथ शिंदे यांनी मेहनत घेतली आहे. अशा प्रकारच्या खोट्या वावड्या उठवून काहीही फरक पडणार नाही असं शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणाले. ...
Ashish Shelar Warn Ashok Chavan: अशोक चव्हाणांची ती क्लीप व्हायरल केली तर त्यांची अडचण होईल, असे भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले आहे. ...