लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
Ashok Chavan: कर्नाटकच्या विजयात अल्पसंख्याक समाजाचेही मोठे योगदान, अशोक चव्हाण यांचं विधान - Marathi News | Ashok Chavan: Minority community also contributed a lot in Karnataka's victory, Ashok Chavan's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटकच्या विजयात अल्पसंख्याक समाजाचेही मोठे योगदान, अशोक चव्हाण यांचं विधान

Ashok Chavan: कर्नाटकच्या विजयात अल्पसंख्याक समाजाचेही मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातही आगामी निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या संख्येने मतदान केले तर आपला विजय होऊ शकतो ...

महाविकास आघाडीत जागावाटपाचं सूत्र ठरल्याची चर्चा निरर्थक; अशोक चव्हाण यांचं स्पष्टीकरण - Marathi News | Discussions of seat allocation in Mahavikas Aghadi are false; Explanation by Ashokrao Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महाविकास आघाडीत जागावाटपाचं सूत्र ठरल्याची चर्चा निरर्थक; अशोक चव्हाण यांचं स्पष्टीकरण

महाविकास आघाडीची बैठक झाली. परंतु त्यामध्ये जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. ...

"उपर वाले की लाठी चलती है तो आवाज नहीं निकलती," कर्नाटक निकालावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया - Marathi News | congress leader ashok chavan commented on karnataka election result 2023 targets bjp double engine government fails | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उपर वाले की लाठी चलती है तो आवाज नहीं निकलती," कर्नाटक निकालावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

डबल इंजिन सपशेल रुळावरून घसरलंय हे स्पष्ट झाल्याचं चव्हाण यांचं वक्तव्य. ...

चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे भाकीत; आता अशोक चव्हाणांना आजीवन काँग्रेसमध्येच राहावं लागेल - Marathi News | Now Ashok Chavan had to stay in Congress for life; Predictions of Chandrasekhar Bawankule | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे भाकीत; आता अशोक चव्हाणांना आजीवन काँग्रेसमध्येच राहावं लागेल

आता बजरंग दलाचे सेवक पुन्हा एकदा अशोक चव्हाणांच्या पराभवासाठी तुटून पडतील ...

सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन भाजप विरोधात आघाडी उभारत असताना पवारांची निवृत्ती ही...; अशोक चव्हाण स्पष्टच बोलले - Marathi News | Pawar's retirement is not acceptable when all the opposition parties are coming together and forming an alliance against the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन भाजप विरोधात आघाडी उभारत असताना पवारांची निवृत्ती ही...; अशोक चव्हाण स्पष्टच बोलले

Sharad Pawar : पवारांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर होणाऱ्या परिणामांसंदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले, नेतृत्व बदलत राहते. पण एक अनुभवी नेता या प्रक्रियेतून बाहेर पडला तर, मला वाटते महाविकास आघाडीचे नुकसान होईल. ...

"महाराष्ट्रात आज जे गलिच्छ राजकारण सुरूये त्याला जनता खपवून घेणार नाही" - Marathi News | congress leader ashok chavan targets maharashtra government modi government vajramuth rally uddhv thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्रात आज जे गलिच्छ राजकारण सुरूये त्याला जनता खपवून घेणार नाही"

आपण तिघं एकत्र येऊन सिंगल इंजिन सरकार चांगलं काम करेल हे महापालिकेत दाखवून देऊ, अशोक चव्हाण यांचं वक्तव्य. ...

"पाच लाख देऊन विषय संपणार नाही, 'महाराष्ट्र भूषण'कार्यक्रमाची न्यायालयीन चौकशी व्हावी" - Marathi News | Paying 5 lakh will not end the matter, 'Maharashtra Bhushan' program should be investigated by court: Ashokrao Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"पाच लाख देऊन विषय संपणार नाही, 'महाराष्ट्र भूषण'कार्यक्रमाची न्यायालयीन चौकशी व्हावी"

राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा ...

“उद्धव ठाकरे दिलदार, असा मुख्यमंत्री होणे नाही”; अशोक चव्हाणांनी केले तोंडभरून कौतुक - Marathi News | congress leader ashok chavan praised uddhav thackeray in rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे दिलदार, असा मुख्यमंत्री होणे नाही”; अशोक चव्हाणांनी केले तोंडभरून कौतुक

Maharashtra Politics: तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कायम राहिले पाहिजे, असे शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंना सांगितले होते, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. ...