लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
अशोक चव्हाणांकडून उद्धव ठाकरेंचा लाडके मुख्यमंत्री उल्लेख; कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक - Marathi News | Ashok Chavan mentions Uddhav Thackeray as the beloved Chief Minister; Appreciation for the work done during Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक चव्हाणांकडून उद्धव ठाकरेंचा लाडके मुख्यमंत्री उल्लेख; कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक

'तेव्हाचे राजकारण टेस्ट क्रिकेट, आजचं राजकारण आयपीएल.' ...

शिवसेना आणि काँग्रेस यापुढेही महाविकास आघाडीत एकत्र राहतील- अशोक चव्हाण - Marathi News | Shiv Sena and Congress will continue to be together in MahaVikasAghadi - Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शिवसेना आणि काँग्रेस यापुढेही महाविकास आघाडीत एकत्र राहतील- अशोक चव्हाण

सरकार स्थिर नसल्याने फोडाफोडी, माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचा आरोप. ...

कॉंग्रेसचे नुकसान करण्यासाठी आधी वंचित आता बीआरएस; अशोक चव्हाणांचा इशारा - Marathi News | earlier VBA now BRS to damage Congress; Ashok Chavan's warning | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कॉंग्रेसचे नुकसान करण्यासाठी आधी वंचित आता बीआरएस; अशोक चव्हाणांचा इशारा

राज्य सरकारचे काम काहीच नाही, नुसत्या जाहिरातींवर कोट्यावधींचा खर्च ...

चेन्निथला अहवालाची काँग्रेसने घेतली दखल; काँग्रेस अध्यक्ष व अशोक चव्हाण यांची भेट - Marathi News | congress took chennithala report meeting of president mallikarjun kharge and ashok chavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेन्निथला अहवालाची काँग्रेसने घेतली दखल; काँग्रेस अध्यक्ष व अशोक चव्हाण यांची भेट

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची दिल्लीत प्रदीर्घ भेट झाली.  ...

बोंढारच्या अक्षय भालेराव हत्या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा: अशोकराव चव्हाण - Marathi News | Akshay Bhalerao murder case of Bondhar should be investigated seriously: Ashokrao Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बोंढारच्या अक्षय भालेराव हत्या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा: अशोकराव चव्हाण

याप्रकरणी राज्य सरकारने तातडीने आपली जबाबदारी स्वीकारून हा तपास वेगाने पूर्ण करावा, अशी आमची मागणी आहे. ...

नांदेड लोकसभेसाठी दिग्गजांची फिल्डिंग; के. चंद्रशेखर, संभाजीराजेंना कार्यक्रत्यांचा आग्रह - Marathi News | Fielding veterans for Nanded Lok Sabha; K. Chandrashekhar, Sambhaji Raje urged by activists | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड लोकसभेसाठी दिग्गजांची फिल्डिंग; के. चंद्रशेखर, संभाजीराजेंना कार्यक्रत्यांचा आग्रह

राजकीय पटलावर नांदेड कायमच चर्चेत; भाजपच्या एका सर्वेक्षणात खा. प्रताप पाटील चिखलीकर यांची नांदेडची जागा धोक्यात दाखविली आहे. ...

'समृद्धी'ला जोडणारा नांदेड-जालना महामार्ग सिमेंटचाच हवा; काम बंद पाडण्याचा चव्हाणांचा इशारा - Marathi News | Nanded-Jalna highway connecting Samruddhi Mahamarga needs to made by cement; Otherwise the work will be stopped: Ashok Chavan warns | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'समृद्धी'ला जोडणारा नांदेड-जालना महामार्ग सिमेंटचाच हवा; काम बंद पाडण्याचा चव्हाणांचा इशारा

मराठवाड्यासाठी निकष का बदलला..? माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा इशारा ...

Ashok Chavan: कर्नाटकच्या विजयात अल्पसंख्याक समाजाचेही मोठे योगदान, अशोक चव्हाण यांचं विधान - Marathi News | Ashok Chavan: Minority community also contributed a lot in Karnataka's victory, Ashok Chavan's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटकच्या विजयात अल्पसंख्याक समाजाचेही मोठे योगदान, अशोक चव्हाण यांचं विधान

Ashok Chavan: कर्नाटकच्या विजयात अल्पसंख्याक समाजाचेही मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातही आगामी निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या संख्येने मतदान केले तर आपला विजय होऊ शकतो ...