लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
राज्यात लोकसभेबरोबरच होणार विधानसभेचीही निवडणूक?; भाजपा करतंय सर्वेक्षण - Marathi News | Election of Legislative Assembly will be held in the state along with Lok Sabha?; BJP is conducting a survey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात लोकसभेबरोबरच होणार विधानसभेचीही निवडणूक?; भाजपा करतंय सर्वेक्षण

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर चर्चेला मिळाले अधिक बळ ...

अशोक चव्हाण यांची ‘लोकमत’ला विशेष मुलाखत; नाना पटोलेंच्या कारभारावर घणाघाती टीका - Marathi News | Ex Congress Leader Ashok Chavan's exclusive interview to 'Lokmat'; Heavy criticism on the administration of Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाण यांची ‘लोकमत’ला विशेष मुलाखत; नाना पटोलेंच्या कारभारावर घणाघाती टीका

ना ताळमेळ, ना जिंकण्याची जिद्द; समन्वयाचा पूर्ण अभाव ...

मोठी बातमी! अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार, पक्षप्रवेश आजच होणार!  - Marathi News | Former Maharashtra CM Ashok Chavan will join the BJP Today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार, पक्षप्रवेश आजच होणार! 

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. ...

पुढे काय? ४८ तासांत सांगतो; अशोक चव्हाणांची भूमिका तर फडणवीसांवर विशेष जबाबदारी - Marathi News | What next? Tells in 48 hours...; Ashok Chavan left Congress, BJP Given special responsibility on Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढे काय? ४८ तासांत सांगतो; अशोक चव्हाणांची भूमिका तर फडणवीसांवर विशेष जबाबदारी

आधी आमदारकी, मग पत्रावर हाताने ‘माजी’ लिहून काँग्रेस पक्षही सोडला, रविवारी दिवसभर काॅंग्रेस नेत्यांसाेबत बैठका, चर्चेनंतर ‘उद्या सकाळी ११ वाजता येतो’ असे सांगून गेले अन् सोमवारी सकाळी सव्वा अकराला थेट विधानभवनात... ...

काँग्रेस पक्षाची पुढची भूमिका काय? थोरातांनी सगळं सांगितलं... | Balasaheb Thorat on Ashok Chavan - Marathi News | What is the next role of the Congress party? Thorat told everything... | Balasaheb Thorat on Ashok Chavan | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस पक्षाची पुढची भूमिका काय? थोरातांनी सगळं सांगितलं... | Balasaheb Thorat on Ashok Chavan

काँग्रेस पक्षाची पुढची भूमिका काय? थोरातांनी सगळं सांगितलं... | Balasaheb Thorat on Ashok Chavan ...

अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली, मतदारांनी काय सल्ला दिला? Nanded Public on Ashok Chavan - Marathi News | Ashok Chavan left Congress, what did the voters advise? Nanded Public on Ashok Chavan | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली, मतदारांनी काय सल्ला दिला? Nanded Public on Ashok Chavan

अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली, मतदारांनी काय सल्ला दिला? Nanded Public on Ashok Chavan ...

शिवसेना,राष्ट्रवादीनंतर आता कॉंग्रेसची बारी! संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' Ashok Chavan BJP - Marathi News | After Shiv Sena, Nationalists, now it's Congress's turn! Watch 'Cause Politics' Ashok Chavan BJP with Sanjay Awat | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :शिवसेना,राष्ट्रवादीनंतर आता कॉंग्रेसची बारी! संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' Ashok Chavan BJP

शिवसेना,राष्ट्रवादीनंतर आता कॉंग्रेसची बारी! संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' Ashok Chavan BJP ...

माझी अंत्ययात्राही काँग्रेसच्याच झेंड्यातून निघेल; पक्षांतराची चर्चा रंगताच भाई जगतापांनी मांडली बाजू - Marathi News | congress mlc Bhai Jagtap reaction on ashok chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझी अंत्ययात्राही काँग्रेसच्याच झेंड्यातून निघेल; पक्षांतराची चर्चा रंगताच भाई जगतापांनी मांडली बाजू

काँग्रेस सोडण्याची चर्चा रंगताच भाई जगताप यांनी खुलासा करत आपण शेवटच्या श्वासापर्यंत पक्षासोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ...