लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
अशोक चव्हाणांचा भाजपा प्रवेश, खडसेंचं तत्काळ ट्विट; कार्यकर्त्यांना केलंय आवाहन - Marathi News | Ashok Chavan's entry into BJP, Eknath Khadse's tweet; The workers have been appealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक चव्हाणांचा भाजपा प्रवेश, खडसेंचं तत्काळ ट्विट; कार्यकर्त्यांना केलंय आवाहन

भाजपाचे वरिष्ठ नेते राहिलेल्या एकनाथ खडसेंनी भाजपची साथ सोडून देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ...

काँग्रेसमधील डॅमेज कंट्रोलसाठी थेट शरद पवार मैदानात; महत्त्वाच्या नेत्यांसोबत हाय व्होल्टेज बैठक - Marathi News | Sharad Pawar meeting for Damage Control in Congress High voltage meeting with important leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसमधील डॅमेज कंट्रोलसाठी थेट शरद पवार मैदानात; महत्त्वाच्या नेत्यांसोबत हाय व्होल्टेज बैठक

कधीकाळी राज्याचं मुख्यमंत्रिपद आणि काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सांभाळलेल्या अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे अन्य काही आमदारही भविष्यात पक्ष सोडू शकतात. ...

अशोक चव्हाण 'भाजपा'ऐवजी चुकून 'काँग्रेस' म्हणाले; पाहा, देवेंद्र फडणवीसांनी काय केले? - Marathi News | Ashok Chavan mentions 'Congress' instead of 'BJP'; What did Devendra Fadnavis do?, lets see | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक चव्हाण 'भाजपा'ऐवजी चुकून 'काँग्रेस' म्हणाले; पाहा, देवेंद्र फडणवीसांनी काय केले?

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. ...

अशोक चव्हाणांची कुठे मदत घ्यायचीय हे मला चांगले माहिती; राज्यसभा उमेदवारीवर फडणवीसांचे उत्तर - Marathi News | I know very well where to seek help from Ashok Chavan; Devendra Fadnavis' reply on Rajya Sabha candidature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाणांची कुठे मदत घ्यायचीय हे मला चांगले माहिती; राज्यसभा उमेदवारीवर फडणवीसांचे उत्तर

अशोक चव्हाणांना राज्यसभेचे उमेदवार बनविणार का, या प्रश्नावर फडणवीस यांनी थेट उत्तर देणे टाळले. ...

PM मोदींच्या कामाने मी प्रभावित; भाजपा प्रवेशानंतर 'आदर्श' घोटाळ्यावरही बोलले चव्हाण - Marathi News | Impressed by Modi's work; Ashok Chavan said about Congress after joining BJP and told about aadarsh scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PM मोदींच्या कामाने मी प्रभावित; भाजपा प्रवेशानंतर 'आदर्श' घोटाळ्यावरही बोलले चव्हाण

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आज पक्षप्रवेश मुंबईतील भाजपच्या कार्यालयात झाला. ...

अशोक चव्हाणांच्या हातात 'कमळ'; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश - Marathi News | Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis welcomes former CM and ex-Congress leader Ashok Chavan into BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक चव्हाणांच्या हातात 'कमळ'; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसचा राजीनामा दिला. ...

"बालवाडीतील मुलं सुद्धा सांगतील; हा जॉनी कोण?", शरद पवार गटाचा भाजपावर निशाणा - Marathi News | "Who is this Johnny?", Sharad Pawar group targets BJP on Ashok Chavan Join BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बालवाडीतील मुलं सुद्धा सांगतील; हा जॉनी कोण?", शरद पवार गटाचा भाजपावर निशाणा

Mahrashtra Politics : अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार असल्याने विरोधकांनी भाजपावर जोरदार टीका करत आहेत. ...

'लोकसभेच्या निवडणुकीत सर्वांचा वापर करुन घरी पाठवतील'; अंबादास दानवेंची प्रतिक्रिया - Marathi News | Thackeray group leader Ambadas Danve has reacted to Ashok Chavan's decision. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लोकसभेच्या निवडणुकीत सर्वांचा वापर करुन घरी पाठवतील'; अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

अशोक चव्हाण यांच्या या निर्णयावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...