अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या व शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यातील शेतक-यांची दुरावस्था झाली आहे. दूध उत्पादक शेतक-यांना तर मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो आहे. ...
स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी कणखर नेत्या होत्या़ हा कणखरपणा शंकरराव चव्हाण यांच्यातही होता़ काँग्रेस आणि चव्हाण कुटुंबीय यांचे नेहमीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे़ नेतृत्वाचा शंकररावांवर भरवसा, विश्वास होता़ आणि शंकररावांची नेतृत्वावर निष्ठा होती़ ...
आता २०१४ सारखी परिस्थिती राहिलेली नाही. केंद्र व राज्य सरकारविषयी लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. मात्र लोकांच्या समस्या समजून त्या सोडविण्यासाठी त्यांच्यापर्यत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाण्याची गरज आहे. ही परीक्षेची वेळ आहे. पक्षाचा विजय होईल या ध्येयाने ...
राज्यात आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससह बसपा, सपा, शेकाप, कम्युनिस्ट पक्ष, प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी यांच्या पक्षासह ९ ते १० पक्षांची महाआघाडी स्थापन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. आता कोणत्या पक्षाकडून कसा प्रतिसाद मिळतो यावर अवलंबून आ ...