अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या पापाचा घडा आता भरला असून २०१९ च्या निवडणुकीत जनताच भाजपच्या पापाची हंडी फोडून सत्तेवरून खाली खेचेल. ...
केंद्र व राज्यातील भाजप सरकार साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून सत्तेसाठी वाटेल ते करण्यासाठी सरसावले आहे. त्यामुळे जनमत आमच्या बाजूला असूनही आमचे यश आम्हाला मिळू न देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षअशोक चव्हा ...
मतांचे विभाजन झाले की भाजपचे फावते हा गेल्या निवडणुकीचा अनुभव आहे त्यामुळे यावेळेला खासदार राजू शेट्टी यांच्यासह सर्व भाजप विरोधी पक्षांची महाआघाडी करणार असल्याची घोषणा कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी हातकणंगले येथील जाहीर सभेत केली ...
ऐतिहासिक भवानी मंडपामध्ये मशाल प्रज्वलित करून काँग्रेसच्या संघर्षयात्रेला शनिवारी कोल्हापुरातून प्रारंभ झाला. तत्पूर्वी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये केंद्र आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. ...
देशात नक्षलवादाच्या नावाखाली सुरू असलेली धरपकड सनातन संस्थेवरून लक्ष हटवण्यासाठी केली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. ...