लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
काँग्रेस नेते घेणार दुष्काळी परिस्थितीचा आढावा - Marathi News | Congress leaders will take a review of the drought situation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस नेते घेणार दुष्काळी परिस्थितीचा आढावा

मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता राधाकृष्ण मंगल कार्यालय, गारखेडा, औरंगाबाद येथे बैठक बोलावली आहे. ...

दुष्काळ जाहीर करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नाही - अशोक चव्हाण - Marathi News | There is no need to see the almanac to declare drought - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुष्काळ जाहीर करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नाही - अशोक चव्हाण

मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करण्यास पंचांग पाहण्याची गरज नाही. केंद्राच्या समित्या बोलविण्याचा व पालकमंत्र्यांच्या दौऱ्यांचा फार्सही त्यांनी करु नये. शेतकरी होरपळत असल्याने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हा ...

राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा : खा. अशोक चव्हाण  - Marathi News | Emergency shortage should be announced in the state: MP Ashok Chavan | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा : खा. अशोक चव्हाण 

पाऊस नसल्याने राज्यात सगळीकडेच शेतक-यांची परिस्थिती गंभीर बनली आहे.  मराठवाडा व विदर्भात परिस्थिती खूपच भयानक आहे. ...

बाप-बेट्याची गोष्ट सांगत अशोक चव्हाणांचा 'नरेंद्र-देवेंद्र' सरकारला टोला - Marathi News | Ashok Chavan's controversial statement; critisise 'Narendra-Devendra' in Malegaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाप-बेट्याची गोष्ट सांगत अशोक चव्हाणांचा 'नरेंद्र-देवेंद्र' सरकारला टोला

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मालेगावमध्ये सभा ...

भाजपा-शिवसेना सरकार उखडून टाकण्यासाठी जनसंघर्षाचा दुसरा टप्पा - अशोक चव्हाण - Marathi News | Second phase of Jan Sangharsh to overthrow BJP-Shiv Sena government - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा-शिवसेना सरकार उखडून टाकण्यासाठी जनसंघर्षाचा दुसरा टप्पा - अशोक चव्हाण

राज्यातील व केंद्रातील नाकर्त्या व जनविरोधी सरकारविरूध्द महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरु केली आहे. ...

भाजप संघाने देशात अराजकता माजविली : अशोक चव्हाण - Marathi News | BJP has made anarchy in the country: Ashok Chavan | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भाजप संघाने देशात अराजकता माजविली : अशोक चव्हाण

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात अराजकता, जातियवाद पसरविण्याचे काम करीत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान जाळण्याचे काम या सरकारच्या काळात सुरू आहे. सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले असून देश गुलामगिरीत जात आहे. देशातील शेतकऱ्यांसह ...

सेवाग्राममधून मिळेल देशाला नवी दिशा : अशोक चव्हाण - Marathi News | From Sewagram gets A new direction to the country: Ashok Chavan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेवाग्राममधून मिळेल देशाला नवी दिशा : अशोक चव्हाण

१९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनाचे बीज सेवाग्रामच्या भूमीतच रोवल्या गेले होते आणि त्यानंतर देशाने एक इतिहास घडताना पाहिला. आज देशातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत आहे. आज देशाला महात्मा गांधी यांच्या विचारांची आवश्यकता आहे. याच विचारांचा जागर आम्ही द ...

भाजपा-संघाचा गांधी जयंतीचा निव्वळ फार्स; अशोक चव्हाण - Marathi News | Bharatiya Janata Party's Gandhi Jayanti's is just farce; Ashok Chavan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपा-संघाचा गांधी जयंतीचा निव्वळ फार्स; अशोक चव्हाण

भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वच्छता अभियानाच्या नावाखाली महात्मा गांधी यांचे नाव घेत असले तरी, त्यांचा गांधीजींच्या विचारांशी कोणताही संबंध नाही. ...