अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
नारायण राणे यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्यासाठी पक्षाकडून संपर्क करण्यात येत असल्याचे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले होते. त्यामुळे कोकणातील राजकारणामध्ये तर्कवितर्कांना उधाण आहे होते. मात्र... ...
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या २०१८-१९ च्या अखर्चित निधीबाबत १६ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीत चर्चा झाली. निधी खर्च न करणाऱ्या विभागामध्ये मागासवर्गीय कल्याण, महिला बाल विकास, लघु पाटबंधारे, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण या प्रम ...
जिल्ह्यातील सर्वसाधारण, नावीन्यपूर्ण, आदिवासी आदी विविध योजनांचे २०१८-१९ या वर्षातील तब्बल ६० कोटी रुपये अखर्चित असल्याची धक्कादायक बाब जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघड झाली आहे़ ...
जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी २०१९-२० साठीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या ४६० कोटी ९७ लाख १८ हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. ...
गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या मूलभतू गरजा व सोयीसुविधांकडे केंद्र व राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. हे सरकार शेतकरी व सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचे काम करीत आहे. ...
आम्ही विनम्रपणे लोकांकडे जातो, हे मात्र ‘उखाड देंगे, फेक देंगे’ म्हणत गुंडांची भाषा वापरतात. ठोकशाहीच्या माध्यमातून पुन्हा सत्ता काजीब करण्याचा भाजपचा प्रयत्न हाणून पाडा आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आमचे सरकार आणा ...