अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
नारायण राणेंशी आता आमचा संबंध नाही. आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आता त्यांचे भवितव्य साईबाबांच्या हाती आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राणे यांच्याविषयी मत व्यक्त केले. ...
मुंबई : विधान परिषदेच्या जागेसाठी होणा-या पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा आणि काँग्रेसची जागा काँग्रेसला सोडून द्यावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. ...
नागपूर येथे होणा-या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. ...
‘हम लढेंगे, और जितेंगे’ असा निर्धार करून पुढील निवडणुकीत भाजपा सरकारला खाली खेचा, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी रविवारी केले. ...
केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या तीन वर्षांत जेवढा काळा पैसा शोधून जप्त केला गेला त्याहून कितीतरी जास्त काळा पैसा काँग्रेस सरकारने त्याआधीच्या एकाच वर्षात बाहेर काढला होता ...
रोज निर्णय फिरविणारे, शेतकरी-जनसामान्यांचा बळी घेणारे हे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार ‘फसणवीस सरकार’ असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. ...
भाजपाचा कार्यकाळ म्हणजे ‘फटा पोस्टर निकला झिरो’ अशी अवस्था झाली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. ते चंद्रपुरात काँग्रेसच्या ‘जनआक्रोश’ मेळाव्यात बोलत होते. ...