अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
दमणगंगा पिंजाळ तसेच नार-पार खोऱ्यातील १५७ टीएमसी पाणी गुजरातला देण्याऐवजी गोदावरी व गिरणा खोºयात गोदावरी व गिरणा खोºयात वळविण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार नितीन भोसले यांनी केली असून, याबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाने राज्यभरात ५८ मोर्चे काढले होते. त्यांच्या आंदोलनाला आणि संघर्षाला आज यश आले असून आज विधीमंडळात एक मताने मराठा आरक्षण कायदा मंजूर झाला. ...
खा. चव्हाण म्हणाले, मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा मानस व्यक्त तत्कालीन काँग्रेस सरकारने मराठा आरक्षणासाठी नारायण राणे समिती आणि मुस्लीम आरक्षणासाठी मेहमूद उर-रहमान समितीचे गठन केले. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन येथील मुख्यालयात सलग तीन दिवस बैठका पार पडल्या. ...